Tuesday, April 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home मुंबई

अंबिका सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष अंबिका हिंगमीरे यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची मंत्रालयात भेट.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 19, 2025
in मुंबई, राजकीय, वर्धा, विदर्भ
0 0
0
अंबिका सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष अंबिका हिंगमीरे यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची मंत्रालयात भेट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- अंबिका सोशल फाउंडेशन च्या अध्यक्ष अंबिका हिंगमीरे यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची मंत्रालयात भेट घेऊन वर्धा जिल्ह्यातील कामगार आणि महिलांच्या समस्यांसंदर्भात त्यांच्या सोबत चर्चा केली.

अंबिका सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष अंबिका हिंगमीरे यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी महीलांच्या सुरक्षे संदर्भात तसेच महिलांच्या विविध योजनांसंदर्भात चर्चा केल्यानंतर त्यांनी लगेच अंबिका हिंगमीरे यांच्या निवेदनाची दखल घेत सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच अंबिका सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष अंबिका हिंगमीरे याच्या कार्याबाबत औत्सुक्याने विचारणा करत ही सामाजिक चळवळ अशीच सुरू राहू दे म्हणत पाठीवर कौतुकाची थाप देखील दिली. यावेळी अंबिका सोशल फाउंडेशनच्या सहकारी कांचन सुखदेवें देखील उपस्थित होत्या.

Tags: अंबिका सोशल फाउंडेशन च्या अध्यक्ष अंबिका हिंगमीरे यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची मंत्रालयात भेट
Previous Post

सावनेर येथील शासकीय आयटीआय चा नामांतर सोहळा उत्साहात संपन्न.

Next Post

वर्धा: जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम 35 हजार गरोदर माता व नवजात आजारी बालकांनी घेतला 102 व 108 रुग्णवाहिकेचा आधार.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वर्धा: जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम 35 हजार गरोदर माता व नवजात आजारी बालकांनी घेतला 102 व  108 रुग्णवाहिकेचा आधार.

वर्धा: जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम 35 हजार गरोदर माता व नवजात आजारी बालकांनी घेतला 102 व 108 रुग्णवाहिकेचा आधार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In