Thursday, June 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

सोमनपल्ली येथिल बस स्टॅंडवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांना शिव्याचा मजकूर पेंटने लिहिलेल्या घटनेचा वंचितने केला निषेध.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
February 21, 2025
in गडचिरोली
0 0
0
सोमनपल्ली येथिल बस स्टॅंडवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांना शिव्याचा मजकूर पेंटने लिहिलेल्या घटनेचा वंचितने केला निषेध.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

जातियवादी विकृताला तात्काळ अटक करण्याची जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांच्याकडे मागणी.

गडचिरोली,
सोमनपल्ली येथिल बस स्टॅंड व आंबोली येथिल शाळेच्या भिंतीवर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अपमानजनक मजकूर लिहीणा-या जातीयवादी विकृत नराधमाचा निषेध व्यक्त करत तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतिने येथिल ईंदिरा गांधी चौकात निदर्शने आंदोलन करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ समन्वयक बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वातील आंदोलकांनी जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा व जिल्हा पोलिस अधिक्षक निलोत्पल यांची संयुक्त भेट घेऊन घटनेचे गांभीर्य लक्षात आणून देऊन तात्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली. यावेळी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांनी यांनी सांगितले की, या घटनेतील दोषींना अटक करण्यासाठी पोलिसांच्या चार तुकड्या घटनेच्या संदर्भाने तपास करत आहेत, विकृत नराधमाला लवकरच अटक करण्यात येईल असे आश्वासनही दिले.
यावेळी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांच्याशी चर्चा करतांना बाळू टेंभुर्णे म्हणाले की, आंबेडकरी जनतेच्या भावना दु:खावल्यामूळे जनतेत तिव्र संताप आहे त्यामूळे कोणत्याही प्रकारचा रोष – राग रस्त्यांवर निर्माण होण्याआधी आपण विकृत मानसिकता असलेल्या आरोपीला २४ तासात अटक करून दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतिने तिव्र आंदोलन करण्याचा ईशाराही देण्यात आला.
तिव्र निदर्शने आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ संयोजक बाळू टेंभुर्णे, जेष्ठ नेते जी के बारसिंगे, जेष्ठ नेते भरत येरमे, विलास केळझरकर यांनी केले. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष तुळशिराम हजारे, युवक आघाडीचे उपाध्यक्ष कवडू दुधे, आजाद समाज पार्टीचे राज बंसोड, भारत रायपूरे, निलम दुधे, कांता भडके, शेषराव तुरे, नामदेव दुधे, नेताजी मेश्राम ज्याती उराडे, लता रामटेके, माला मेश्राम,संघरक्षीत बांबोळे,सतिश दुर्गमवार, भोजूभाऊ रामटेके आदिसहीत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

नवसंजीवनी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शिवजयंत्ती उत्साहात साजरी.

Next Post

नागपूरात उड्डाणपुलाचा सिमेंटचा भाग चालत्या कारवर पडून कार चालक जखमी, विकास कामे नागरिकांच्या जीवाशी खेळणारी ठरू नये?

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
नागपूरात उड्डाणपुलाचा सिमेंटचा भाग चालत्या कारवर पडून कार चालक जखमी, विकास कामे नागरिकांच्या जीवाशी खेळणारी ठरू नये?

नागपूरात उड्डाणपुलाचा सिमेंटचा भाग चालत्या कारवर पडून कार चालक जखमी, विकास कामे नागरिकांच्या जीवाशी खेळणारी ठरू नये?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In