Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

सांगलीत अवैध धंद्याला ऊत, जुगार अड्यावर कारवाई करणे बाबत भाजप नेत्याचे निवेदन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
March 3, 2025
in आंदोलन, सांगली
0 0
0
सांगलीत अवैध धंद्याला ऊत, जुगार अड्यावर कारवाई करणे बाबत भाजप नेत्याचे निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथे मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याला उत आला आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी विमला एम यांना धनेश उर्फ काका शेटे व त्यांच्या टोळीकडुन सांगली वखार भाग लकीस्टार कला मंडळ येथे सुरू असलेल्या जुगार अड्यावर कारवाई करणे बाबत भाजप नेते दिपक माने यांचे कडुन निवेदन देण्यात आले.

सांगली शहरातील जैन मंदिरा जवळ वखारभाग येथे धर्मादय आयुक्त यांचे कडे लकी स्टार कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ नावाने नोंदणी आहे. या मंडळाचा उद्देश ते या संस्थेचे सभासदासाठी करमुणकीसाठी खेळ असा असताना सुद्धा धनेश उर्फ काका शेटे व त्यांच्या टोळी कडुन याठिकाणी कित्येक वर्षापासून बेकायदेशीरपणे पैसै लावुन जुगार खेळला जात आहे. यामध्ये सरास पणे रमी तसेच चोरून तीन पानी, अंदर बाहर जुगार खेळला जातो आहे. याठिकाणी जुगार खेळुन कित्येक युवक, नागरिक कर्जबाजारी झाले आहेत. देशोधडीला लागुन बरबाद झाले आहेत.

तसेच याठिकाणी चोरून बेकायदेशीर पणे क्रिकेट चा सट्टा ही घेतला जातो. अशी माहिती मिळत आहे येथे नेहमी सराईत गुन्हेगारांचा वावर असतो. ते नेहमी दारू व ईतर नशा करून येत असतात. याठिकाणी दंगा मस्ती चालु असते. सदर जुगार अड्डा हा सांगली तील प्रसिद्ध असे जैन मंदिराच्या अगदी जवळ असुन तसेच महिला हाँस्टेलच्या जवळ आहे. त्यामुळेच भाविकांना, महिलांना नागरिकांना त्रास होत असतो. पण धनेश उर्फ काका शेटे व त्यांच्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीच्या भितीने तक्रार देण्यास कोण फुढे येत नाहीत.

तरी लकीस्टार कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ वखारभाग सांगली येथे चालणारे जुगार अड्डा ची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी विमला एम मँडम, उपविभागीय अधिकारी सांगली शहर व धर्मादाय आयुक्त सो यांसांगलीकरवेदन देऊन भाजप नेते दिपक माने यांनी केली आहे.

Tags: Sangli crimeSangli policeजुगार अड्यावर कारवाई करणे बाबत भाजप नेत्याचे निवेदन.सांगलीत अवैध धंद्याला ऊत
Previous Post

गडचिरोली जिल्हाच्या अभिमान बाळगणाऱ्या सरकारकडे सुरजागड ते गट्टा रस्ते सुधारण्यासाठी निधी का नाही? भाकपा

Next Post

श्री.राम मंदिर ट्रस्टच्या राम मंदिर वार्ड येथील मालमत्तेचे विवरण द्या: उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
श्री.राम मंदिर ट्रस्टच्या राम मंदिर वार्ड येथील मालमत्तेचे विवरण द्या: उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी.

श्री.राम मंदिर ट्रस्टच्या राम मंदिर वार्ड येथील मालमत्तेचे विवरण द्या: उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In