Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

श्री.राम मंदिर ट्रस्टच्या राम मंदिर वार्ड येथील मालमत्तेचे विवरण द्या: उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
March 3, 2025
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
श्री.राम मंदिर ट्रस्टच्या राम मंदिर वार्ड येथील मालमत्तेचे विवरण द्या: उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट शहरातील राममंदिर वार्डातील श्री.राम मंदिर हे पुरातन असून या श्री.राम मंदीराला मोठ्या प्रमाणात भक्तांनी दान स्वरूपात मोठ्या प्रमाणात शेती,दागदागीने, दुकान गाळे, रोख रक्कम दिलेली आहे.या गोष्टी किती स्वरूपात उपलब्ध आहे व कोणकोणत्या व्यक्ती कडे आहे याची सविस्तर माहिती देण्यात यावी अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे आज दि 3 मार्चला सुनील डोंगरे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात एका निवेदनातून करण्यात आलेली आहे.

सदर निवेदनातून दिलेल्या माहितीनुसार, करोडो रुपयाची मालमत्ता असलेले श्री.राम मंदिर हे जीर्ण अवस्थेत आहे व त्या अनुषंगाने जीर्णोद्धार करणे गरजेचे आहे व शहरातील सर्व श्री.राम भक्तांना या मंदिराची मालमत्ता किती आहे याची माहिती अवगत होणे गरजेचे आहे. विषयांचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन धर्मदाय आयुक्त यांच्या मार्फत माहीती मागवून ती सार्वजनिक करावी व श्री.राम भक्तांना न्याय अशी मागणी निवेदनातून करण्यात आलेली आहे.

सदर निवेदन सादर करतेवेळी, सुनील डोंगरे, दर्शन बाळापुरे, सुनील आष्टीकर, राहुल शिंगरू, राहुल दारुणकर, श्रीकांत भगत, अभिमन्यू मकरे, शेखर जाधव, संदीप निबाळकर, अभय खोब्रागडे, नितीन क्षीरसागर, दीपक जोशी, दीपक चांगल, रुपेश लाजूरकर, बाबू रूपारेल, सुरेश मुंजेवार, दिलीप ठाकरे, जय वानखेडे, प्रकाश राऊत, जितू मोटवाणी सह व असंख्य रामभक्त उपस्थित होते.

Tags: Ram MandirRam Mandir hinganghatश्री.राम मंदिर ट्रस्टच्या राम मंदिर वार्ड येथील मालमत्तेचे विवरण द्या: उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी
Previous Post

सांगलीत अवैध धंद्याला ऊत, जुगार अड्यावर कारवाई करणे बाबत भाजप नेत्याचे निवेदन.

Next Post

अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करा; माजी आमदार प्रा. राजु तिमांडे

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करा; माजी आमदार प्रा. राजु तिमांडे

अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करा; माजी आमदार प्रा. राजु तिमांडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In