Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

महाबोधी महा विहार बुद्धगया मुक्ती आंदोलनास सांगली जिल्ह्यातील बौद्ध विहारातील सर्व अधिकारी आणि सदस्य आणि बौद्ध समाजाचा पाठिंबा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
March 4, 2025
in आंदोलन, देश विदेश, धर्म, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, सांगली
0 0
0
महाबोधी महा विहार बुद्धगया मुक्ती आंदोलनास सांगली जिल्ह्यातील बौद्ध विहारातील सर्व अधिकारी आणि सदस्य आणि बौद्ध समाजाचा पाठिंबा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बुद्धगयेतील महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावे. तथागत भगवान गौतम बुद्धांना जेथे ज्ञानप्राप्ती झाली ते बुद्धगया येथील प्राचीन महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च पवित्र श्रद्धास्थान आहे.बौद्धांचे श्रद्धास्थान बौद्धांच्याच ताब्यात असले पाहिजे. महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देणे हा नैसर्गिक न्याय ठरेल. त्यामुळे 1949 चा महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायदा दुरुस्त करून महाबोधी महाविहार व्यवस्थापन समितीत सर्व सदस्य बौद्धच असावेत असा कायदा करुन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे असे निवेदन सांगली जिल्ह्यातील बोद्ध अनुयायी व बौद्ध संघटना यांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला देशभरातील तमाम बौद्धाचा पाठिंबा असून सांगली जिल्हयातूनही महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मोठे आंदोलन होणार आहे. महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायद्यात बदल करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे मार्फत भारताचे राष्ट्र्पती, पंतप्रधान, बिहार सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांना निवेदन दिले आहे. महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळवून देण्यासाठी महाबोधी महाविहार बुद्ध गया मुक्त होण्यासाठी व बुध्दगया मंदिर 1949 कायदा रद्द करावा, असे निवेदन सांगलीच्या निवासी उपजिल्हाधिकारी, ज्योती पाटील यांना देण्यात आले.

यावेळीस भिक्खू संघांचे, पूज्य भन्ते धम्मदीप, पूज्य भन्ते गोविंदो मानदो, पूज्य भन्ते ज्ञानज्योती, तसेच डॉ. सुधीर कोलप, अध्यक्ष बौद्ध धम्म संस्कार श्रावस्ती विहार सांगली, सुरेश दुधगावकर, जगन्नाथ ठोकळे, प्रा. कैलास काळे, जितेंद्र कोलप, रतन तोडकर, पारमित धम्मकीर्ती, प्रा. रवींद्र ढाले, सी.बी.चौधरी, प्रकाश होवाळे, डॉ.सचिन सवाखंडे, प्रा.अशोक भटकर, डॉ नितीन गोंधळे, भारती भगत, शेवंता वाघमारे, सुजाता पवार, निर्मला घाडगे, बळवंत लोखंडे, पवन वाघमारे, चांगदेव कांबळे, सुहास धोत्रे, पी.एम. कांबळे डेप्युटी इंजिनियर, प्रेमानंद कांबळे आदी मान्यवर तसेच भारतीय बौद्ध महासभा, श्रावस्ती विहार, लूंबिनी विहार, दीपस्तंभ विहार, रमाई विहार, विश्वशांती विहार, सारनाथ विहार, बुद्धीस्ट इंटरनशनल, सम्यक विहार, आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार संघ या बुद्ध विहारांचे ट्रस्टी, व सांगली जिल्ह्यातील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: महाबोधी महा विहार बुद्धगया मुक्ती आंदोलन
Previous Post

सावनेर येथील कर्करोग निदान व उपचार शिबिराला भव्य प्रतिसाद, कॅन्सरमुक्त अभियानात १ लाख घरे व ४.५० लाख लोकांचे सर्वेक्षण

Next Post

बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी सिद्धार्थ सोनवणेला जामीन मंजूर.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी सिद्धार्थ सोनवणेला जामीन मंजूर.

बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी सिद्धार्थ सोनवणेला जामीन मंजूर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In