Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुणे: चुलत भावासमोर चाकूचा धाक दाखवून 19 वर्षीय तरुणीवर दोन नराधमानी केला बलात्कार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
March 4, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे: चुलत भावासमोर चाकूचा धाक दाखवून 19 वर्षीय तरुणीवर दोन नराधमानी केला बलात्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यात महिला अत्याचाराचे धिंडवळे निघत निघत आहे. स्वारगेट बस स्टँडवर बस मध्ये तरुणीवर बलात्काराची संतापजनक घटना घटना ताजी असताना पुण्यात 19 वर्षीय तुरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर येत आहे. या घटनेमुळे खळबळ माजली आहे. त्यामुळे पुण्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पण सतत होत असलेल्या अशा घटनांमुळे महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं चित्र समोर येत आहे.

पुणे जिल्हातील शिरूर तालुक्यात शनिवारी दिनांक 1 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास दोन तरुणांनी एका 19 वर्षीय तरुणीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला. त्यानंतर हे नराधम आरोपी इतक्यावरच नाही थांबले त्यांनी पीडित तरुणीला आणि तिच्या चुलत भावाला आक्षेपार्ह स्थितीत येण्यास भाग पाडलं. त्यानंतर त्यांनी त्यांचा व्हिडिओ देखील काढला.

पोलिसानं कडून मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांनी माहिती दिली की, पीडित तरुणी आणि तिच्या चुलत भाऊ हे सोबत घराजवळील निर्जन ठिकाणी बसले होते. याच दरम्यान दोन अज्ञात पुरुष दुचाकीवरून घटनास्थळी पोहचले. यावेळी या दोघांनी तरुणीला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. एवंढच नाही तर, व्हिडीओ देखील बनवला. शिवाय तरुणीकडे असलेली सोन्याची नथ आणि पेंडेंट घेऊन आरोपी फरार झाले.

पोलिसांनी नराधम आरोपींना ठोकल्या बेड्या: या घटनेच गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीची शोध सुरू केला. पोलिसांनी आरोपीची माहिती गोळा केली आणि अवघ्या दोन तासांत दोन्ही नराधम आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यावेळी या आरोपींकडे तरुणीकडून लुटलेले सोन्याचे दागिनेही पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.

Tags: Pune crimePune girl rape casePune policeपुणे: चुलत भावासमोर चाकूचा धाक दाखवून 19 वर्षीय तरुणीवर दोन नराधमानी केला बलात्कार.
Previous Post

हिंगणघाट येथून 8 किलो 775 ग्रॅम गांजा जप्त: स्थानीक गुन्हे शाखा वर्ध्याची धडक कारवाई, दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल.

Next Post

श्री क्षेत्र वाकी येथे बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या 82 व्या वार्षिक उर्सला झाली सुरुवात. उर्सला येणाऱ्या सर्व भाविकांचे श्री. बाबा ताजुद्दीन दर्गा ट्रस्ट वाकी तर्फे करण्यात येते आहे स्वागत.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
श्री क्षेत्र वाकी येथे बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या 82 व्या वार्षिक उर्सला झाली सुरुवात. उर्सला येणाऱ्या सर्व भाविकांचे श्री. बाबा ताजुद्दीन दर्गा ट्रस्ट वाकी तर्फे करण्यात येते आहे स्वागत.

श्री क्षेत्र वाकी येथे बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या 82 व्या वार्षिक उर्सला झाली सुरुवात. उर्सला येणाऱ्या सर्व भाविकांचे श्री. बाबा ताजुद्दीन दर्गा ट्रस्ट वाकी तर्फे करण्यात येते आहे स्वागत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In