Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुंबई 12 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचाराने हादरली, 5 नराधमाने मुलीवर केला सामूहिक बलात्कार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
March 5, 2025
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मुंबई 12 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचाराने हादरली, 5 नराधमाने मुलीवर केला सामूहिक बलात्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात मागील काही दिवसांपासून महिला मुलीवर अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. त्यामुळे महिला असुरक्षित असल्याचं अधोरेखित होत आहे त्यामुळे व्यवस्थेची लक्तरंही वेशीवर टांगली जात आहेत. त्यात आज परत एकदा मुंबई मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराने हादरली आहे. मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे.

12 वर्षीय अल्पवयीन मुलगी एकटी होती. यावेळी तिला एकट बघून या नराधमानी पिढीत मुलीला त्यांच्या संजय नगर जोगेश्वरी येथील घरी घेऊन गेले आणि त्यानंतर या नराधमांनी या मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी 5 नराधमाला बेड्या ठोकल्या आहे. आरोपी एसी मेकॅनिक असल्याची माहिती समोर आली आहे.

अत्याचारानंतर दादर स्टेशनवर सोडलं:
या नराधमांनी या अल्पवयीन मुलीला दादर रेल्वे स्टेशवर सोडले, यावेळी ही परिसरात एकटी भटकत असताना पोलिसांना तिच्यावर संशय आला यावेळी पोलिसांनी मुलीची विचारपूस केली असता तिने तिच्यावर 5 नराधमांनी सामुहिक बलात्कार केल्याचे सांगितले. यावेळी घाटनेच गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ जोगेश्वरी पोलिसांशी संपर्क केला असता मुलीचे अपहरण झालं असल्याची तक्रार आल्याचं त्यांनी सांगितलं.

5 नराधमांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या:
मुलीने पोलिसांना दिलेल्या माहिती नंतर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर या पाच ही नराधमविरोधात सामूहिक बलात्कार आणि बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्स) कायदा अंतर्गत कारवाई करून पाचही नराधमांना बेड्या ठोकल्या आहे. त्यात आरोपींचे नाव जमाल, आफ्ताब, महफुझ, हसन, जाफर असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

Tags: 5 नराधमाने मुलीवर केला सामूहिक बलात्कार.Mumbai crimeMumbai gang rapeMumbai policeमुंबई 12 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचाराने हादरली
Previous Post

मोठी बातमी! धनंजय मुंडें यांनी दिला मंत्री पदाचा राजीनामा!

Next Post

बल्लारपुर येथे शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन, क्रूर वाल्मीक करालला फाशी द्या शिवसेनेची मागणी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
बल्लारपुर येथे शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन, क्रूर वाल्मीक करालला फाशी द्या शिवसेनेची मागणी.

बल्लारपुर येथे शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन, क्रूर वाल्मीक करालला फाशी द्या शिवसेनेची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In