Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

गडअहेरी येथे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांना अभिवादन : काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांचा प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम. संपन्न.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
March 12, 2025
in गडचिरोली
0 0
0
गडअहेरी येथे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांना अभिवादन : काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांचा प्रमुख उपस्थितीत  कार्यक्रम. संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

अहेरी : आज अहेरी नगरपंचायत हद्दीतील गडअहेरी येथील इंग्रजाविरुध्द स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या स्वातंत्र्य वीर बाबूराव शेडमाके यांच्या आज जयंतीचा औचित्य साधून गडअहेरी येथील आदिवासी समाज बांधवांकडून तसेच समस्त नागरिकांकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आली होती.सदर कार्यक्रमाला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून अभिवादन केले.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,बिरजू गेडाम,नामदेव सिडम,रुपेश मेश्राम,पुष्पा मेश्राम,रसिक आत्राम,सुशील आत्राम,विष्णू तोर्रे,विमला आत्राम,सुरज आत्राम,रुपेश आत्राम,अनुसया इस्टाम,अश्विन आत्राम,प्रियंका इस्टाम,वर्षा दुर्गेसह परिसरातील आदिवासी बांधव तसेच गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

आंजी (मोठी) उज्वल प्रभात संघ व जयश्री सुनील गफाट यांच्या विद्यमाने महिला दिन व विविध विकास कामांचे लोकार्पण संपन्न.

Next Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In