प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुद्रपूर:- शिवराय स्पोर्टिंग क्लब मुरादपूर समुद्रपूर द्वारा टेनिस बॉल ग्रामीण क्रिकेट सामने उद्घाटन सोहळा आज दिनांक 16 मार्च रोजी संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. निर्मेश कोठारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन दुर्गे, नगरपंचायतचे गटनेते पिंटू बदले, मेहेरबाबा पतसंस्था समुद्रपूरचे उपाध्यक्ष अमोल सायंकाळ, सचिन साबळे, मनीष गांधी, अमित लाजुरकर, सुनील हिवसे, मुरादपूरचे पोलीस पाटील सौरभ हिवसे, शिवराय स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष आकाश वळके उपाध्यक्ष अमोल टेंबरे, पियुष परचाके, तेजस भगत, पवन मुळे आधी मान्यवर उपस्थित होते.

