Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

जैन संघटना सावनेरच्या वतीने जागतिक महिला दिवस साजरा, मुक बधिर शाळेतील महिला शिक्षिकांना केले सन्मानित.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
March 19, 2025
in नागपुर, विदर्भ
0 0
0
जैन संघटना सावनेरच्या वतीने जागतिक महिला दिवस साजरा, मुक बधिर शाळेतील महिला शिक्षिकांना केले सन्मानित.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १९ मार्च:- मूक बधिर निवासी शाळा सावनेर येथे भारतीय जैन संघटना सावनेर यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शरद कदम पोलिस निरीक्षक नागपूर, सुनंदा कदम, दिपक जोशी, मुख्याध्यापिका सुवर्णा महाशब्दे भारतीय जैन संघटना सावनेरचे अध्यक्ष पियूष झिझुवाडीया, विमल जैन, जयश्री झिंझुवाडीया, भाविका जैन, अँड्. शैलेश जैन अध्यक्ष बार असोसिएशन व भारतीय जैन संघटना सावनेरचे सदस्यगण उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत प्रार्थना सादर केली. शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. शाळेतील सर्व महिला कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारतीय जैन संघटनेच्या वतीने सर्व महिला कर्मचाऱ्यांना भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.

भारतीय जैन संघटना सावनेरच्या अध्यक्षपदी युवा समाजसेवी तसेच पत्रकार पियूष झिझुवाडिया यांची नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. भारतीय जैन संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना खाउचे वाटप करण्यात आले. यावेळी माधवी जोशी, भविका जैन, विमाला जैन, मंगला समर्थ, दिपक जोशी, शैलेश जोशी इत्यादी मान्यवरांनी महिला दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. यावेळी शरद कदम यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे संचालन क्रीडा शिक्षक श्री संजय लुंगे यांनी केले. मुख्याध्यापिका सुवर्णा महाशब्दे यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले. महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीत विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत सादर करुण कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजन केले.

या कार्यक्रमाला सुवर्णा महाशब्दे, कविता केळापूरे, दुर्गा चेडे, ज्योती राऊत, दिपीका नेरकर, संजय लुंगे, मकरंद कदम, राजु दलाल, संगीता पिसे, ज्योती सावंत, नंदा कांबळे, जया काळे, मनीषा मेश्राम, कु.रुखमा भोयर, उत्तमराव चांदपुरकर, ओम शेंडे, धनंजय हेडाऊ इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे समन्वयक शाळेचे क्रीडा शिक्षक सुनिल राठोड होते.

Tags: Jain sanghatana savanerWoman dayजैन संघटना सावनेरच्या वतीने जागतिक महिला दिवस साजरामुक बधिर शाळेतील महिला शिक्षिकांना केले सन्मानित.
Previous Post

गडचिरोली : विकासनिधीसाठी ५ टक्के लाच, पत्नीच्या खात्यात घेतात पैसे.

Next Post

हिंगणघाट येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा, मंत्रालयात आढावा बैठक सपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
हिंगणघाट येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा, मंत्रालयात आढावा बैठक सपन्न.

हिंगणघाट येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा, मंत्रालयात आढावा बैठक सपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In