Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

वर्षा कोयचाळे राज्यस्तरित व राष्ट्रिय स्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
March 21, 2025
in चंद्रपूर, नागपुर, विदर्भ
0 0
0
वर्षा कोयचाळे राज्यस्तरित व राष्ट्रिय स्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 19 मार्च:- वर्षा कोयचाळे एक खेळाडू व्यक्तिमहत्व आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी व समाजासाठी खूप चांगल कार्य केले आहे. त्यांच शिक्षण हे श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे पूर्ण केलं. शिकत असतांना त्यांना खेळामध्ये व समाजकार्यामध्ये खूप आवड होती, अजूनही त्या समाजामध्ये कार्यरत आहे. त्या सद्या चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी चंद्रपूर येथे पी.टी. आय. म्हणून कार्यरत आहे. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेमार्फत समाजामध्ये त्यांचे पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाचे कार्य सूरू आहे. या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये अमूल्य योगदान आहे. डिसेंबर मध्ये बेंगुळूर येथे झालेल्या आशियन मास्टर अथलॅटिक्स मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्या राजुरा बॉक्सिंग तालुका कोषाध्यक्ष आहे व चंद्रपूर मास्टर अथलॅटिक्स च्या सदस्य आहे. त्यांचा या कार्याची दखल घेत अविष्कार फाऊंडेशन इंडिया यांच्या तर्फे हा राज्य व राष्ट्रीय स्तरावरील राजमाता जिजाऊ पुरस्कार महिला दिनानिमित्त समाजामध्ये उत्कुष्ट कार्य करणाऱ्यांना देण्यात आला आहे.

दिनांक १६ मार्च ला नागपूर येथे या पुरस्कार गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. अविष्कार फाउंडेशन चे राष्ट्रिय अध्यक्ष संजय पवार, उत्तर भारत विभागीय अध्यक्ष डॉ. अशोक कपटा व नागपूर जिल्हा अध्यक्ष सुधाकर पाटील यांची प्रामुख्याने उपस्थीती होती. या सर्वांचे श्रेय कोयचाळे व कुळमेथे परिवार यांना दिले आहे.

वन प्रशासन ,विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी चे संचालक श्रीनिवास रेड्डी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष बबलू चव्हाण, विभागीय अध्यक्ष विजयकुमार जांभुळकर, चंद्रपूर मास्टर अथलॅटिक्स अध्यक्ष सुरेश तुमे, अडपेवार् सर, पूर्वा खेरकर, प्रा. संगीता बांबोडे, मयूर खेरकर, मातारदेवी गावचे पोलीस पाटील अजय कोयचाळे या सर्वांनी या पुरस्कारा बद्दल पुढच्या वर्षा कोयचाळे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Tags: वर्षा कोयचाळे राज्यस्तरित व राष्ट्रिय स्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित.
Previous Post

पाचगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीतर्फे शिव चरित्र व्याख्यान संपन्न.

Next Post

आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या आदेशाने वैयक्तिक वन हक्क दावेदारी मोका पंचनामा सुरू

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या आदेशाने वैयक्तिक वन हक्क दावेदारी मोका पंचनामा सुरू

आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या आदेशाने वैयक्तिक वन हक्क दावेदारी मोका पंचनामा सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In