Thursday, June 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

माजी मंत्री आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत पदाधिकारी आढाव बैठक व पक्षप्रवेश सोहळा संपन्न.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
March 22, 2025
in गडचिरोली
0 0
0
माजी मंत्री आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत पदाधिकारी आढाव बैठक व पक्षप्रवेश सोहळा संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

आज दिनांक 22 मार्च रोजी शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीने माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत पदाधिकारी आढाव बैठक व पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. या आढावा बैठकीत उपस्थित पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी मार्गदर्शन केले. यावेळेस हसीना शेख, नामदेव उडान,उत्तम कोवे, शीतल दूधबावरे,अर्चना कारपेमवार, रूपाली दूध बावरे, मंगेश मळावी,दीपक मेश्राम, आकाश गेडाम, सुरेश तलांडे, सुनील नागपुरे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला. आमदार धर्मरावा आत्राम यांनी सर्वांचे पक्षाचा दुपट्टा टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळेस नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सुद्धा करण्यात आला. सदर कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर,माजी आमदार रामकृष्ण मडावी, जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख,महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर सोनल कोवे,*राष्ट्रवादी कांग्रेस युवती जिल्हाध्यक्षा तनुश्रीताई आत्राम* , प्रदेश सरचिटणीस अलोणे ताई,माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन राव आत्राम, अहेरी विधानसभा कार्याध्यक्ष सारिका गडपल्लीवार, यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

Previous Post

धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान.

Next Post

ग्राम साधन व्यक्तींचा प्रश्न अधिवेशनात गाजला.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
ग्राम साधन व्यक्तींचा प्रश्न अधिवेशनात गाजला.

ग्राम साधन व्यक्तींचा प्रश्न अधिवेशनात गाजला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In