अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट मधे सन १९९० मध्ये स्थापित विदर्भ नागरी सहकारी पत संस्था मर्यादित चां १२७.१७ लाख चां नफा सन ३०२४२५ मधे झाला. ही संस्था नेहमी नफ्यात असण्याचे श्रेय संस्था संचालकाना आहे. संस्थाचे 4 गोडाउन असुन संस्थेची स्वता:ची इमारत आहे. संस्थेचे संपूर्ण कामकाज संगंणीतकृत आहे. संस्था आपल्या ग्राहकाना फ्रैंकिंग स्टांप सुविधा फक्त 10 रुपयामध्ये उपलब्ध करून देत आहे.
संस्था एकसारखे एक करोड़च्या जवळ नफा मिळवणारी वर्धा जिल्ह्यात अग्रणी संस्था आहे. संस्था अध्यक्ष प्रवीण सुराणा, उपाध्यक्ष विजय राठी, संचालक श्याम अग्रवाल, विजय बाकरे, विजय अग्रवाल, शांतिलाल कोचर, विजय राणपरा, जयप्रकाश सारडा, अंबादास झाड़े, सौ भारती सारडा, सौ सुशिला जाखोटिया इत्यादिच्या सहयोगाने संस्था प्रगती पथावर आहे. आणि त्यांना विदर्भ मर्चेंट बैंक अध्यक्ष डॉ. मधुसूदन गोयंनका यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते. संस्थेने सन 2024 ते 25 मध्ये 17.17 लाखचां नफा मिळवून आपली प्रतिष्ठा वाढविली आहे .

