Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

समुद्रपूर तालुक्यात कुकुटपालन पोल्ट्रीफार्म मुळे नागरिकांना आरोग्य धोक्यात परवानगी तात्काळ रद्द करा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
April 3, 2025
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
समुद्रपूर तालुक्यात कुकुटपालन पोल्ट्रीफार्म मुळे नागरिकांना आरोग्य धोक्यात परवानगी तात्काळ रद्द करा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- समुद्रपूर तालुक्यातील ग्रामपंचायत चिखली अतर्गत मौजा उमरी येथे कुकुटपालन (पोल्ट्रीफार्म) असून प्रोडक्शन सुद्धा सुरु आहे. या कुकुटपालन शेड गावाला लागून असल्याने आजूबाजूच्या गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. गावातील नागरिकांचा आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. या कुकुटपालन (पोल्ट्रीफार्म) मुळे आजूबाजूचे असलेले शेतकरी शेती करू शकत नाही आहे. कुकुटपालनाच्या दुर्गंधीमुळे शेकडो लोकांना गंभीर आजार सुद्धा झाला आहे. अनेक जेष्ठ नागरिक, लहान मुले दुर्गंधीमुळे बिमार होत आहे. त्यांचे जबाबदार कोण आहे ? त्यामुळे कुकुटपालनाची तातडीने परवानगी रद्द करण्यात यावी. अन्यथा संपूर्ण गावातील गावकरी रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेईल व मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल नंतर जे काही प्रतिसाद उमटेल त्यांचे सर्वस्वी जबाबदार शासन / प्रशासन राहील असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, तालुका अध्यक्ष महेश झोटींग पाटील, समाजसेवक सुनिल डोंगरे, शहराध्यक्ष बालू वानखेडे, अमोल बोरकर, उपसरपंच विठ्ठल नन्नावरे, तंटामुक्ती अध्यक्ष ईश्वर पोफळे, उमाकांत पोफळे, किशोर डुकरे, प्रभाकर मिलमिले, खुशाल ताजने, पुरुषोत्तम सालवटकर आदी उपस्थित होते.

Tags: त्यामुळे कुकुटपालनाची (पोल्ट्रीफार्मची) परवानगी तात्काळ रद्द करा…समुद्रपूर तालुक्यातील ग्रामपंचायत चिखली (उमरी) येथे कुकुटपालन (पोल्ट्रीफार्म) असल्याने नागरिकांना आरोग्याचा समस्या
Previous Post

हिंगणघाट: विदर्भ नागरी सहकारी पत संस्था मर्यादित ला 127.17 लाखचा नफा.

Next Post

बोरगांव (मेघे), वर्धा येथे बाक (बेंच) वितरण, अंबिका सोशल फाउंडेशनचा उपक्रम.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
बोरगांव (मेघे), वर्धा येथे बाक (बेंच) वितरण, अंबिका सोशल फाउंडेशनचा उपक्रम.

बोरगांव (मेघे), वर्धा येथे बाक (बेंच) वितरण, अंबिका सोशल फाउंडेशनचा उपक्रम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In