Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home सांगली

सांगली शहरातील संजयनगर मध्ये भटके कुत्र्यांचा बंदोबस्त करा, मनपा आयुक्त यांना भाजप नेते दिपक माने यांचे निवेदन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
April 4, 2025
in सांगली
0 0
0
सांगली शहरातील संजयनगर मध्ये भटके कुत्र्यांचा बंदोबस्त करा, मनपा आयुक्त यांना भाजप नेते दिपक माने यांचे निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- प्रभाग क्रमांक 11 हा सांगली शहरातील मोठा विस्तारीत भाग आहे. येथील नागरिक बरेच नागरी समस्यांनी त्रस्त आहेत. प्रभागात मोठया प्रमाणात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. या भटके कुत्र्यांच्याकडुन लहान मुले, नागरिक यांच्यावर वांरवार हल्ले होत आहेत. तरी ती भटकी कुत्री लवकर पकडण्यात यावेत. त्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा.

प्रभागा मध्ये डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिक आजारी पडत आहेत. औषधाची फवारणी नियमीत होत नाही ती करण्यात यावी. यासाठी भाजप नेते दिपक माने यांनी आयुक्त रविकांत आडसुळ यांना निवेदन देऊन मागणी केली. यावेळी आयुक्त रविकांत आडसुळ यांनी मागणींची तात्काळ दखल घेऊन सांगली मिरज कुपवाड महापालिका हद्दीत भटके कुत्री पकडण्याची विशेष मोहीम आखणार असल्याची सांगितले व त्याची सुरवात प्रभाग क्रमांक 11 संजयनगर पासुन करण्याची ग्वाही दिली व प्रभाग 11 मधील ईतरही समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

Tags: मनपा आयुक्त यांना भाजप नेते दिपक माने यांचे निवेदन.सांगली शहरातील संजयनगर मध्ये भटके कुत्र्यांचा बंदोबस्त करा
Previous Post

बोरगांव (मेघे), वर्धा येथे बाक (बेंच) वितरण, अंबिका सोशल फाउंडेशनचा उपक्रम.

Next Post

हिंगणघाट तालुक्यातील गंगापूर येथील ८२ वर्षीय वृध्द शेतकऱ्याची विहीर उडी घेऊन आत्महत्या.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
हिंगणघाट तालुक्यातील गंगापूर येथील ८२ वर्षीय वृध्द शेतकऱ्याची विहीर उडी घेऊन आत्महत्या.

हिंगणघाट तालुक्यातील गंगापूर येथील ८२ वर्षीय वृध्द शेतकऱ्याची विहीर उडी घेऊन आत्महत्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In