Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

सावनेर येथे महामानवाचा संयुक्त जयंती जन्मोत्सव सोहळा, प्रबोधनात्मक कार्यक्रमासह विविध कार्यक्रमाचे आयोजन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
April 13, 2025
in नागपुर
0 0
0
सावनेर येथे महामानवाचा संयुक्त जयंती जन्मोत्सव सोहळा, प्रबोधनात्मक कार्यक्रमासह विविध कार्यक्रमाचे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम प्रधान संपादक

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन सावनेर :- येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जनकल्याण सामाजिक बहुउद्देशीय संघटनेच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम जनमानसआत महापुरुषांचे विचार रूजावे. या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे यंदाही जनकल्याण सामाजिक बहु. संघटनेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचा संयुक्त जयंतीच्या कार्यक्रम शुक्रवार (११ एप्रिल) ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बस स्थानक जवळ, सावनेर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

यानिमित्ताने प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रम, सत्कार समारंभ, मानवतावादी विचाराचा महासंग्राम, राष्ट्रीय दुय्यम गंमतीचा जंगी सामना, प्रबोधनकार वैभव सांस्कृतिक कला मंडळ शाहीर निनाद बागडे व राष्ट्रीय आझाद तिरंगा निशान शाहीर पुरुषोत्तम खांडेकर यांचा महापुरूषाच्या विचारधारेवर खडा जंगी दुय्यम तमाशा आदि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे ऊद्धाटन बहुजन मुक्ती आंदोलन, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेशबाबु डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ. अभिविलास नखाते होते. प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. विजय धोटे, उत्तम बलवीर विस्तार अधिकारी प.स. सावनेर,मयुर नागदवने अध्यक्ष भारतीय परिवर्तनवादी संघ, उमेश गणोरकर, बाबाराव दुपारे, निशा खडसे, प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी मान्यवर वक्ते व शाहिरांनी आपल्या कलाकौशल्यातुन महापुरुषांच्या विचारआधारेवर प्रबोधन केले. तसेच विविध क्षेञात ऊत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. विजय धोटे, ऊत्तम बलवीर शांताराम ढोके, सामाजिक कार्यकर्ते ढोके सर, जेष्ठ पञकार युवराज मेश्राम, पञकार किशोर गणविर, अनेश रोकडे सरपंच ग्राम पंचायत बिचवा आदिंचा शाल पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सुरेशबाबु डोंगरे यांनी आपले विचार व्यक्त करतांना म्हणाले की आज देशाला संत महापुरुषांच्या विचारांची गरज असुन ते आत्मसाद करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.तर अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक अभिविलास नखाते यांनी माहात्मा फुले यांच्यासह महापुरुषांच्या विचारावर प्रकाश टाकत ओबीसी, एसी, एनटी समाजबांधवांनी महापुरुषांच्या पुस्तकाचे वाचन करून खरा ईतिहास समजुन घेऊन घेण्याची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी तालुक्यातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जनकल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था महा.राज्य संस्थापक अध्यक्ष भगवान चांदेकर अध्यक्ष यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले संस्थेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष यांनी ऊत्कृष्ट संचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.

Tags: सावनेर
Previous Post

आर्वी येथे वनविभागाच्या भवनाचा व 720 कोटीच्या विकासकामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण.

Next Post

हिंगणघाट येथे प्रहारचे आमदाराच्या घरावर मशाल आंदोलन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
हिंगणघाट येथे प्रहारचे  आमदाराच्या घरावर मशाल आंदोलन.

हिंगणघाट येथे प्रहारचे आमदाराच्या घरावर मशाल आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In