अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- १३ एप्रील ला सावनेर येथील स्थानिक संघटना निमा होमिओपैथिक संघठने द्वारे निमा आणि होम्योपैथी दिवस २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉ. जनार्दन काळे होते. या कार्यक्रमा मधे डॉ. सैमुअल हैनिमैन जीवन गौरव पुरस्कार २०२५ डॉ.दादाराव बापुरावजी लूटे याना देण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन नीमा अध्यक्ष डॉ. छत्रपति मानापुरे आणि होम्योपैथिकचे अध्यक्ष डॉ. राहुल दाते यानी केले.
या कार्यक्रमात विशेष सहभाग डॉ.अनूप जयस्वाल आणि डॉ.नेहा जयस्वाल यांचा होता. तसेच होम्योपैथिक उपाध्यक्ष डॉ स्वप्निल काळे, सचिव डॉ.नितिन सोमकुवर, कोषाध्यक्ष डॉ. आकांक्षा निनावे, सह कोषाध्यक्ष डॉ.पल्लवी दांडेकर, नीमा उपाध्यक्ष डॉ.नीरज दुबे, सचिव डॉ.नेहा जयस्वाल, कोषाध्यक्ष डॉ. वैशाली दाते,सहसचिव डॉ. सुजाता घाटोडे, सह कोषाध्यक्ष डॉ. सुष्मा गुप्ता या सर्वानी कार्यक्रम यशस्वी करण्या करिता अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमात प्रामुख्याने डॉ.मनोहर काळे, डॉ.मिलिंद कूथे, डॉ. अश्विनी पोफली, डॉ.संजय दोरखंडे, डॉ.मंजूषा दोरखंडे, डॉ. प्रशांत घोलसे, डॉ.प्रशांत राजपूत, डॉ.जयंत देशमुख, मर्फी गजभिए, रोशन निनावे, चंद्रशेखर दांडेकर, डॉ. गिरीश लाकड़े, डॉ. चित्रा लाकडे, डॉ.परेश पिंगे,डॉ. किर्ती पिंगे, विकास चोपड़े, योगिता चोपड़े, डॉ. पराग घाटोड़े, भीमराव कोहाड़, डॉ वैशाली कोहाड, डॉ. वृषाली जायसवाल, डॉ चारूलता सोनभद्रे, डॉ श्रेया काळे, डॉ. स्वप्निल कांबे, डॉ. विशाल पांडे, डॉ शिवानी कांबे, डॉ.यश जयस्वाल, डॉ.शशांक कुथे इत्यादि सर्व नीमा आणि होम्योपैथिक संगठने चे सम्मानिय सदस्य उपस्थित होते. तसेच धापेवाडा येथिल प्रतिष्ठित नागरिक आणि लूटे कुटुम्बीय उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि प्रास्ताविक डॉ.दाते यानी तर आभार प्रदर्शन डॉ छत्रपति मानापुरे यांनी मानले.

