Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

काँग्रेस नेत्यांवरील आकसपुर्ण कार्यवाही विरोधात चंद्रपूरात काँग्रेसची मोदी सरकार विरोधात निदर्शने.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
April 19, 2025
in आंदोलन, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
काँग्रेस नेत्यांवरील आकसपुर्ण कार्यवाही विरोधात चंद्रपूरात काँग्रेसची मोदी सरकार विरोधात निदर्शने.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या खा. श्रीमती सोनिया गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी व काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांविरुद्ध सत्तेचा दुरुपयोग करून केंद्रातील मोदी सरकार आकसपुर्ण कारवाई करीत आहेत. मोदी सरकारचा हा निर्णय लोकशाही परंपरेला घातक आहे. लोकसभेत प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्यांवर सुडबुद्धीने कार्यवाही करुन जनसामान्यांचा आवाज दडपण्याचा हा डाव आहे. त्या विरोधात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आदेशावरून चंद्रपूर येथे चंद्रपूर जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी निदर्शने करून विरोध नोंदविण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यामार्फत भारताचे महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांना निवेदन देण्यात आले व चंद्रपूर जिल्हातील जनसामान्या नागरिक व कार्यकर्ते यांची न्याय्य मागणी लक्षात घेऊन सदर नेत्यांवरील आकसपुर्ण कार्यवाही थांबविण्यात यावी अशी विनंती करण्यात आली. या आंदोलनात ग्रामीण युवक काँग्रेस ने निषेद व्यक्त करत मोदी सरकार विरोधात फलक दाखविण्यात आले.

यावेळी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर काँग्रेसचे निरिक्षक आ. अभिजित वंजारी, जिल्हा प्रभारी मुजीब पठाण, जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, महिला जिल्हाध्यक्षा सुनंदाताई धोबे, शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंग गौर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, प्रदेश सचिव विनोद दत्तात्रय, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, राजेश अडुर, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष सफाक शेख, प्रवीण पडवेकर, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदाणी, अरुण धोटे, सुनीता लोढीया, सुनीता अग्रवाल, चंदाताई वैरागडे, नंदू नागरकर, अँड. विजय मोगरे, दिनेश चोखारे, उमाकांत धांडे, राजु रेड्डी, तालुकाध्यक्ष विजय गावंडे, अनिल नरुले, गोविंदा उपरे, नितीन गोहणे, रंजन लांडे, उत्तमराव पेचे, देविदास सातपुते, वासुदेव पाल, गुरूदास गुरूनुले, रमाकांत लोधे, खेमराज तिडके, प्रमोद चौधरी, निर्मला कुडमेथे, सोनू दिवसे, यासह चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशन चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Tags: Chandrapur congress partyकाँग्रेसकाँग्रेस नेत्यांवरील आकसपुर्ण कार्यवाही विरोधात चंद्रपूरात काँग्रेसची मोदी सरकार विरोधात निदर्शने.चंद्रपूर जिल्हा
Previous Post

पिकविम्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या प्रचंड तक्रारी, शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा.

Next Post

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In