Tuesday, April 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

पात्र लाभार्थीच्या घरकुलांची कामे रखडली: माजी आमदार सुभाष धोटेंचे तात्काळ कार्यवाहीसाठी जिल्हा प्रकल्प संचालकांना पत्र.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
June 2, 2025
in चंद्रपूर
0 0
0
पात्र लाभार्थीच्या घरकुलांची कामे रखडली: माजी आमदार सुभाष धोटेंचे तात्काळ कार्यवाहीसाठी जिल्हा प्रकल्प संचालकांना पत्र.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- प्रधानमंत्री आवास योजना सन-२०२४-२५ मध्ये जिल्ह्यात हजारो गोर-गरीब गरजू लाभार्थाना घरकुल मंजुर आहेत. घरकुलाची कामे सुरू करण्यासाठी पहिला हप्ता वितरित करण्यात येत आहे. मात्र मंजुर पात्र लाभार्थापैकी अनेक लाभार्थाचे गेली बरेच दिवसापासून अकाऊंट वेरीफीकेशन असूनसुद्धा पंचायत समिति स्तरावर ऑर्डर शीटला नाव दिसत नसल्याने लाभार्थाना प्रथम हप्ता वितरित करण्यास अडचणीचे ठरत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे सदर गंभीर बाब लक्षात घेऊन पात्र लाभार्थ्यांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्यात यावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हा प्रकल्प संचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

घरकुल पात्र लाभार्थीची यादी आपले कार्यालयास पंचायत समिति स्तरावरून आपणाकडे पाठविण्यात आली आहे. आधीच घरकुलाची कामे सुरू करण्यास विलंब झालेला आहे. अनेक लाभार्थीनी घरकुल मंजुर झाल्याने आपली जुनी घरे काढून जागा खाली केली आहे. त्यामुळे पावसाळ्यात घराअभावी गोर-गरीब लाभार्थाचे हाल होणार आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेऊन सदर तांत्रिक अडचनिचे तात्काळ निराकरण करण्याच्या दृष्टीने आपले स्तरावरून कार्यवाही करण्यात येऊन ज्या लाभार्थाचे Account Verify आहेत. मात्र Order Sheet ला नाव दिसत नसल्याने घरकुलाची कामे रेंगाळलेली आहेत.

तरी अशा लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरित करून घरकुल बांधकामास सुरुवात करण्याबाबतचे निर्देश तात्काळ देण्यात यावे अशी मागणी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Tags: Gharkul yojnaMaji aamdar subhash dhoteRajuraपात्र लाभार्थीच्या घरकुलांची कामे रखडली : माजी आमदार सुभाष धोटेंचे तात्काळ कार्यवाहीसाठी जिल्हा प्रकल्प संचालकांना पत्र.
Previous Post

बेसा पिंपळा नगर पंचायत तर्फे कचरा व्यवस्थापना संदर्भात रतन हाइट्स सोसायटी घोगली येथे जनजागृती.

Next Post

बल्लारपूर वंचित बहुजन महिला आघाडीचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर भेट.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
बल्लारपूर वंचित बहुजन महिला आघाडीचा  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर  भेट.

बल्लारपूर वंचित बहुजन महिला आघाडीचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In