Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

डिजिटल मिडीया प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे यांना जीवे मारण्याची धमकी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
June 10, 2025
in आंदोलन, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
डिजिटल मिडीया प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे यांना जीवे मारण्याची धमकी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आरोपीला त्वरित अटक करून सिध्दार्थ भोकरे यांना पोलीस संरक्षण द्या- जिल्हाध्यक्ष ॲड. राहुल थोरात, राजुरा शाखे तर्फे पोलीस विभागास निवेदन.

संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे डिजिटल मिडियाचे प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे यांना एका अज्ञात व्यक्तीने निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली. दिनांक १५ मे २०२५ रोजी एका दैनिकात ‘सिंदुर ऑपरेशन ‘ संदर्भात त्यांनी व्यक्त केलेल्या मतानंतर ही धमकी अज्ञात इसमाने दिली असून त्या पत्रात “माफी माग नाहीतर तुला उडवून देऊ” असा थेट इशारा दिला. ही घटना पत्रकारांच्या सुरक्षिततेला व पत्रकारांच्या मत स्वातंत्र्याला धोकादायक असून या विरोधात राज्यभरातुन तीव्र विरोध केला जात आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, राजुरा चे वतीने संबंधित अज्ञात व्यक्तींवर त्वरित कार्यवाही करुन त्याला अटक करण्यात यावी आणि सिध्दार्थ भोकरे यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

राजुरा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा राजुरा तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी मार्गदर्शक प्रा अनंत डोंगे, डिजिटल मिडिया जिल्हाध्यक्ष ॲड. राहुल थोरात, तालुका उपाध्यक्ष अंकुश भोंगळे, सहसचिव अनिल गांपावार, संघटक लोकेश पारखी, कोषाध्यक्ष राकेश कलेगुरवार, सागर म्युत्तलवार उपस्थित होते. या निवेदनाची प्रत पोलिस अधीक्षक चंद्रपूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर, तसेच पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, उपाध्यक्ष प्रा महेश पानसे यांना सादर करण्यात आली. लवकरात लवकर आरोपीस अटक झाली नाही व भोकरे यांना सुरक्षा दिली गेली नाही तर राज्य भरातील पत्रकार रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा राज्य अध्यक्ष गोविंद वाकडे, राज्य सरचिटणीस विश्र्वासराव आरोटे, राज्य उपाध्यक्ष प्रा महेश पानसे यांनी दिला आहे.

Tags: डिजिटल मिडीया प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे यांना जीवे मारण्याची धमकी.
Previous Post

हिंगणघाट येथील नवनिर्मित जैन स्थानक भवनाचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

Next Post

एटापल्ली पोलिसांची धडक कार्यवाही मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा माल जप्त.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
एटापल्ली पोलिसांची धडक कार्यवाही मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा माल जप्त.

एटापल्ली पोलिसांची धडक कार्यवाही मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा माल जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In