Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

आतापासूनच कामाला लागा आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे कार्यकर्त्यांना कानमंत्र.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
June 13, 2025
in गडचिरोली
0 0
0
आतापासूनच कामाला लागा आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे कार्यकर्त्यांना कानमंत्र.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवधिकारी पार्टीचे विदर्भ अध्यक्ष जावेद अली सह अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पणे पक्ष प्रवेश.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420741809.

*रांगोळीने हुबेहूब फोटो रेखाटण्यात आले*

*अहेरी:*-स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळविण्यासाठी आतापासूनच जोमाने कामाला लागा असे कानमंत्र माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांनी कार्यकर्त्यांना दिले.
आज दिनांक १३/०६/२०२५रोजी शुक्रवारी ला स्थळ वासवी सेलिब्रेशन हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) तर्फे कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना जोश भरविताना कानमंत्र दिले.
या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम होते. तर मंचावर प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, माजी कार्यकारी जिल्हाध्यक्ष बबलू भैय्या हकीम, कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज शेख, ज्येष्ठ नेते श्रीकांत मद्दीवार, तालुकाध्यक्ष नागेश मडावी, अहेरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन आदी मान्यवर मोठया प्रमाणात उपस्थित होते.
पुढे बोलतांना आमदार डॉ, धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे महत्वाचे निवडणुका असतात, एकहाती सत्ता मिळविणे हे माझे ध्येय असून उमेदवार नेतृत्व व कर्तृत्ववान असले व परिस्थितीने गरीब जरी असले, तरी त्याला निवडून आणण्यासाठी आर्थिक व अन्य मदत व पाठबळ देण्यासाठी ‘ पैसा कितीही लागो.. ‘ मी तत्पर असल्याचे म्हणताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला व टाळ्यांचा कडकडाट झाले.
याच वेळी सामाजिक कार्यकर्ते जावेद अली यांचे असंख्य कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर पणे पक्ष प्रवेश झाले. आमदार डॉ,धर्मराव बाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ‘घडी ‘दुपट्टा गळ्यात टाकून जंगी स्वागत केले.
उल्लेखनीय म्हणजे हॉलच्या प्रवेश द्वाराजवळ सुरेंद्र अलोणे यांच्या संकल्पनेतून आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे हुबेहूब फोटो रेखाटण्यात आले , आढावा बैठकीत रांगोळीने रेखाटण्यात आलेले हुबेहूब फोटो हे आकर्षणाचे केंद्र होते.
यावेळी प्रामुख्याने बबलू भैय्या हकीम, रियाज शेख, सुरेंद्र अलोणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
आढावा बैठकीचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नागेश मडावी यांनी तर सूत्रसंचालन प्रा,रतन दुर्गे यांनी केले. यावेळी अहेरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*बॉक्स*
*प्लेन क्रॅशच्या मृत हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आले*
गुरुवारी दुपारी गुजरात येथील अहमदाबाद वरून इंग्लंडच्या लंडन दिशेने उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. 241 प्रवासी मृत पावले, त्यात प्रामुख्याने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांचाही समावेश होता.मृत हुतात्म्यांना आढावा बैठकीच्या प्रारंभी दोन मिनिट मौन धारण करून श्रद्धांजली वाहण्यात आले.

Previous Post

प्रवाशांच्या आरोग्य व सुरक्षेसाठी नागपूर विभागाची बेकायदेशीर विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई.

Next Post

कोलपल्ली वाशीय शेतकऱ्यांची त्वरित पट्टा मिळण्याची निवेदनातून मागणी.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
कोलपल्ली वाशीय शेतकऱ्यांची त्वरित पट्टा मिळण्याची निवेदनातून मागणी.

कोलपल्ली वाशीय शेतकऱ्यांची त्वरित पट्टा मिळण्याची निवेदनातून मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In