मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी : तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या रेगुलवाही गाव मूलभूत सुविधापासून वंचीत आहे. वीज. पाणी. आरोग्य. रस्ते. पूल शिक्षण. वनहक्क पट्टे या सुविधा मागील अनेक वर्षांपासून वंचीत आहे या डोंगरे दर्यानी वेडलेल्या गावात जायला रस्ता आहे मात्र गिट्टीचा खच पडलेला आहे.यावेळी उमानूर. मरपल्ली. रेगुलवाही गावात ए जा करण्याकरिता जनतेला तारेकरची कसरत करावी लागते. रेगुलवाही गावाजव एक मोठा नाला असून बारमाही वाहत असतो. पावसाच्या दिवसात मात्र तालुक्याचा सम्पर्क नेहमी करीता तुटतो. अणेक वेळा या परिसरातील जनता शासनाकळे मागणी केली मात्र कुणीच लक्ष देत नसल्याची कैफियत जनतेने मांडली यावेळी उपस्थित नागरिकांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या तालुका अध्यश्या पुढे व तालुका अध्यक्ष यांनी नागरिकांना आस्वासन दिले की डाक्टर आमदार धर्मराव बाबा आत्रम यांना आपल्या गावातील व परिसरातील समस्याचे निराकरण करण्या करीता निवेदन देऊन विकास कामे करण्या करीता मागणी करण्याचे आस्वासन दिले यावेळी माजी प्राचार्य रतन दुर्गे सर. राष्ट्रीय मानवाधिकार संगठनेचे विदर्भ अध्यक्ष जावेद अली. गावातील सरपंच. गावकरी उपस्थित होते

