Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

शरीर स्वास्थ व सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येकाने दररोज योग करणे आवश्यक: अतुल वांदिले, प्रदेश सरचिटणीस राकाँ

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
June 22, 2025
in आरोग्य, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
शरीर स्वास्थ व सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येकाने दररोज योग करणे आवश्यक: अतुल वांदिले, प्रदेश सरचिटणीस राकाँ
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पतंजली योग परिवार द्वारा आयोजित योग शिबीर अतुल वांदिले यांच्या उपस्थित संपन्न.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पतंजली योग परिवार हिंगणघाट व अभिनव विचार मंच हिंगणघाट द्वारा २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्ताने भव्य निशुल्क योग शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन निखाडे मंगल कार्यालय हिंगणघाट येथे करण्यात आले आहे. सदर योग शिबिराचा तिसरा दिवशी, या योग शिबीराला शुभेच्छा देण्याकरिता राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, सचिन कापकर सदस्य अभिनव विचार मंच प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.

शरीर स्वास्थ्या करिता नियमित योग, प्राणायाम, व्यायाम, करणे हाच उपाय आहे. योग साधक, साधिकांना मार्गदर्शन करताना प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी व्यक्त केले. योग शिबिराचे मार्गदर्शन, प्राणायाम, सूर्यनमस्कार, आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या प्रोटोकॉलचे व आसनांचे प्रात्यक्षिक योगशिक्षिका प्राची प्रसाद पाचखेडे यांनी केले. योग शिबिराचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पंढरी तडस यांनी केले. पतंजली योग समिती व अभिनव विचार मंच द्वारा शहरात प्रमुख मार्गाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी हिरवी झंडी दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली.

Tags: Atul WandileHinganghatYog diwas
Previous Post

एकल प्रणाम एकल अभियान द्वारा आलपल्ली अंचल में अंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम संपन्न.

Next Post

मुंबईत घडली भयंकर घटना, 10 वर्षीय मुलीवर आईच्या प्रियकराचा अत्याचार, चिमुकलीच्या गुप्तांगात घातला स्क्रू ड्रायव्हर.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मुंबईत घडली भयंकर घटना, 10 वर्षीय मुलीवर आईच्या प्रियकराचा अत्याचार, चिमुकलीच्या गुप्तांगात घातला स्क्रू ड्रायव्हर.

मुंबईत घडली भयंकर घटना, 10 वर्षीय मुलीवर आईच्या प्रियकराचा अत्याचार, चिमुकलीच्या गुप्तांगात घातला स्क्रू ड्रायव्हर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In