Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

परतूर येथे वंचित बहुजन आघाडीची पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक संदर्भात आढावा बैठक संपन्न.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
July 23, 2025
in Uncategorized, जालना, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
परतूर येथे वंचित बहुजन आघाडीची पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक संदर्भात आढावा बैठक संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी परतुर तालुक्याच्या वतीने एक महत्त्वपूर्ण बैठक परतूर येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. ही बैठक परतुर तालुका अध्यक्ष रवींद्र भदर्गे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर खरात जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.

या बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका, रणनीती, आणि उमेदवार निवडीच्या प्रक्रियेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक पातळीवर जनसंपर्क वाढवणे, मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करणे, आणि संविधानिक मूल्यांवर आधारित प्रचार मोहिम राबवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

या बैठकीस तालुक्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच युवा व महिला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला मजबूत पर्याय म्हणून उभे करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने तयारीला लागण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी उपस्थित मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर खरात, जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे, जिल्हा संघटक हनुमंत मोरे, तालुका अध्यक्ष रविंद्र भदर्गे, तालुका महासचिव दिपक वक्ते, तालुका उपाध्यक्ष महादेव पैठणे, तालुका उपाध्यक्ष गौतम मुंढे, तालुका उपाध्यक्ष उत्तम साळवे, तालुका महासचिव नामदेव नाचन सातोना, आकाश वाघमारे, सर्कल अध्यक्ष राजु गोटे, आष्टी सर्कल अध्यक्ष अनिल वाघमारे, वाटूर सर्कल अध्यक्ष अमोल जाधव, वाटूर सर्कल महासचिव गौतम कोळे, मनोज वंजारे मिलिंद गायकवाड, दिपक नाटभजन, तुषार कोळे, संपत हिवाळे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Jalana newsVanchit Bahujan Aaghadiजालना news
Previous Post

नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीच्या विकासकामांना सुरुवात कधी होणार? सरकार विरोधात पसरत आहे संताप.

Next Post

मुंबई विधानभवनात जुगार खेळणाऱ्या राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्या.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मुंबई विधानभवनात जुगार खेळणाऱ्या राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्या.

मुंबई विधानभवनात जुगार खेळणाऱ्या राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In