Thursday, May 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

राजुरा येथील आदर्श शाळेत कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
July 29, 2025
in चंद्रपूर, विदर्भ
0 0
0
राजुरा येथील आदर्श शाळेत कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राष्ट्रीय हरित सेना, स्काउट्स – गाईड्स विद्यार्थांनी बघितला युद्धाचा लघु चित्रपट.

संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा २६ जुलै:- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय हरीत सेना , इको क्लब , स्काऊट – गाईड्स युनिटच्या विद्यार्थ्यांना कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने हे युद्ध कसे घडले याचा लघु चित्रपट दाखविण्यात आला व माहिती देण्यात आली. या युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा स्काउट्स मास्तर यांची उपस्थिती होती.तर प्रमूख अतिथी म्हणून रूपेश चीडे, स्काउट्स मास्तर, सुनीता कोरडे, रोशनी कांबळे, गाईड्स कॅप्टन, प्राजक्ता साळवे यांची उपस्थिती होती.

२६ जुलै १९९९ मध्ये लडाखमधील उत्तर कारगील जिल्ह्यातील पर्वताच्या शिखरावर पाकिस्तानी सैन्याला त्यांच्या ताब्यातील जागांवरून हुसकावून लावण्यासाठी कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे औचित्य साधून दरवर्षी २६ जुलै कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. यावेळी विद्यार्थांनी कारगिल युद्ध कशा पद्धतीने लढल्या गेले याचे एक लघु चित्रपट बघितला. “भारत माता की जय ” अश्या जयघोषाने परिसरात देशभक्तीमय वातावरण तयार झाले. या कार्यक्रमाच्या शेवटी दोन मिनिटाचे मौन घेण्यात आले.

राष्ट्रीय हरित सेना, स्काउट्स गाईड्स युनिट वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, पर्यावरणपूरक उपक्रम, स्वच्छता अभियान, जनजागृती सोबतच देशभक्तीचे धडे सुद्धा बालवयात मिळावे याकरीता सातत्याने विविध प्रकारचे शालेय उपक्रम राबवित असते.

Tags: Kargil Vijay diwasRajuraराजुरा येथील आदर्श शाळेत कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा.
Previous Post

सानवी मोरे हिने साकारले प्राचीन श्री सोमेश्वर देवस्थान मंदिराचे चित्र, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेला प्रतिमा भेट.

Next Post

नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post

नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In