Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट: पोलिसांची अवैध दारु वाहतूक करणाऱ्यावर जोरदार कारवाई

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 1, 2025
in क्राईम, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट: पोलिसांची अवैध दारु वाहतूक करणाऱ्यावर जोरदार कारवाई
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दि.31/07/25 रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पथकाला माहीती मिळाली की, आरोपी सुशील अशोकराव कडू वय 24 वर्ष राहणार सेलू हा सेलू मोरपाड गावाकडून काजळसरा गावाकडे देशी दारू ची मोटार सायकलने वाहतूक करीत येत आहे अश्या माहीती वरून हिगणघाट पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार प्रविन बोधाने, स्वप्नील जिवने , पोलीस अमलदार प्रमोद डडमल , सागर सामृतवार यांनी काजळसरा रोडवर नाकेबंदी करुन आरोपी सुशील कडू रा सेलू याचेवर प्रोरेड केला असता आरोपी हे त्याचे ताब्यातील हिरो होंडा मोटर सायकल क्रमांक .एम.एच 32 एम 4028 ने देशी दारुची वाहतुक करतांना पंचासमक्ष मिळुन आल्याने आरोपीचे ताब्यामधुन देशी दारू, मोटार सायकल ,असा एकुण 52400 चा माल अवैधरीत्या मिळुन आल्याने जागीच मोका जप्ती पंचनामा कारवाई करून आरोपी विरूद्ध, पो.स्टे. हिंगणघाट येथे दारूबंदी कायद्यान्वये कारवाई केली.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अनूराग जैन, अप्पर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत, याचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक देवेंद्र ठाकूर, याचे निर्देशाप्रमाणे पोलीस हवालदार प्रविन बोधाने, स्वप्नील जिवने , पोलीस अमलदार प्रमोद डडमल , सागर सामृतवार यांनी केली.

Tags: Hinganghat newsHinganghat policeहिंगणघाट: पोलिसांची अवैध दारु वाहतूक करणाऱ्यावर जोरदार कारवाई
Previous Post

सिरोंचा येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का; अजित पवार गटात नगरसेविकांचा प्रवेश.

Next Post

कळमेश्वर खरेदी विक्री सोसायटीत लाखोचा आर्थिक घोटाळा, संचालक मंडळ बरखास्त करून SIT चौकशीची शेतकऱ्याची मागणी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
कळमेश्वर खरेदी विक्री सोसायटीत लाखोचा आर्थिक घोटाळा, संचालक मंडळ बरखास्त करून SIT चौकशीची शेतकऱ्याची मागणी.

कळमेश्वर खरेदी विक्री सोसायटीत लाखोचा आर्थिक घोटाळा, संचालक मंडळ बरखास्त करून SIT चौकशीची शेतकऱ्याची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In