Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

राज्यातील महायुतीचे कलंकित भ्रष्ट मंत्री यांची सरकार मधून हकलपट्टी करा, उबाठाच्या वतीने जनआक्रोश आंदोलनं.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 12, 2025
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
राज्यातील महायुतीचे कलंकित भ्रष्ट मंत्री यांची सरकार मधून हकलपट्टी करा, उबाठाच्या वतीने जनआक्रोश आंदोलनं.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक ११ऑगस्ट २०२५ रोज सोमवारला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षातर्फे वर्धा येथील पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तथा पश्चिम विदर्भ संपर्क नेते मा.खा. अरविन्द सावंत तथा रमेश जाधव संपर्कप्रमुख वर्धा यांच्या सूचनेनुसार तथा माजी उद्योग राज्यमंत्री अशोक शिंदे यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे तथा आशिष पांडे तसेच उपजिल्हाप्रमुख सतीश धोबे ,जिल्हा संघटक प्रमोद भोमले यांच्या प्रमुख उपस्थितीत जन आक्रोश आंदोलन महायुती सरकारच्या या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्री तथा आमदार यांची हाकलपट्टी झालीच पाहिजे. याकरिता स्थानिक बजाज चौक येथे दुपारी ठीक १२:०० वाजता जन आक्रोश आंदोलनं करण्यात आले.

महाराष्ट्र हा भूभागाच्या दृष्टीने भारतातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे. या महाराष्ट्रात राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, लोकमान्य टिळक यासारखे महान व्यक्ती या महाराष्ट्रात जन्माला आले. तसेच येथे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत तुकाराम यासारखे वारकरी, धर्मिक चळवळीतील मराठी संतांची भूमी आहे. संतांचा मोठा इतिहास इथे आहे. जे महाराष्ट्र संस्कृतीचे किंवा मराठी संस्कृतीचा पाया आहे. महायुती सरकारच्या शिंदे गटातील तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही भ्रष्ट मंत्री यांनी या महाराष्ट्राच्या संस्कृतीची पूर्णपणे पायमल्ली केली आहे. अशा या सर्व कलंकित आणि भ्रष्ट मंत्री तथा आमदार यांची त्वरित हकलपट्टी करणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्राला आता नकोय असे कलंकित मंत्री! आणि त्याचा भ्रष्ट कारभार!! नकोय मुजोरपणाचा आणि काळ्याधंद्याचा भार ! हकलपट्टीसाठी त्यांच्या लावू आता ताकद एकजुटीने करू जन आक्रोशाचा वार! संचालन उप तालुका प्रमुख प्रकाश अनासाने यांनी केले आणि आभार प्रदर्शन नगर सेवक श्रीधर कोटकर यांनी केले.

या आंदोलनात युवा सेना जिल्हा प्रमुख प्रशांत सातपुते, तालुका प्रमुख मनीष देवढे, महाविकास आगाडी चे जिल्हा समन्वयक अविनाश काकडे, शहर प्रमुख मिलन गांधी, चंदू भुते, संघटक गजजन काटवले,शुभम सोरटे राज्य विस्तारक युवा सेना, लक्ष्मण डंभारे, सुभाष बांगडे, सुनील आष्टीकर, शंकर झाडे, उपशहर प्रमुख अनंता गलांडे, शितल चौधरी, अमोल वादाफळे, सुरेश चौधरी, अमर शेंडे अपनी प्रजाहित पार्टी प्रमुख, करण शेंडे,दिनेश धोबे, हिरामण आवारी, प्रभाकर चामचोर,लक्ष्मण बकाने, गौरव गाडेकर, सुधाकर अगडे, संजय कपूर, निलेश बेंद्र,किसना शिखरे, कुमार हातांगडे, शंकर देशमुख, गजानन जाधव, भास्कर मानकर, सौ. धनश्री थोरात,सौ. शुभांगी खपली, मनीषा भारद्वाज, काजल गायकवाड, सुरेश चौधरी,विलास चौधरी, नितीन वैध, धर्मा शेंडे, शुभम निमजे, सुधाकर अगडे, युधिष्ठीर थोरात, संजय पिंपळकर, पप्पू घवघवे, अभिनंदन मुनोत, विजय कोरडे, गुणवंत वानखेडे, बलराज डेकाटे, गजानन ठाकरे, सतीश बोरसे, अनिल गुरू, नानकसिंग बाबरी, प्रदीप गौतम, विनायक हेडाऊ, मीद पटेल, वैभव डांगे, शौकत अली सय्यद, संजय रहाटे, किशोर इंगोले, संजय बोरेकर, अमरसिंग चव्हाण, लक्ष्मण भोयर, विनोद ढगे, राजेराम भिषेकार,पिया खान, गोविंदराव रंदये, श्याम परसोडकर,मयूर, अंबोरे, करण शिवरूड, राहुल अंबोरे, विनोद अंबोरे, उमेश मोकसे, कार्तिक रहातटे, सुरेश बुरबादे, गोविंद जाधव, अंकुश सातपुते, अनिल दुर्वे, संजय सोनूरकर, जगदीश खुडसंगे, विशाल चौधरी, ललित वंजारी, प्रफुल भोयर, नितेश सातपुते, गणेश सातपुते, करण सातपुते, रुपानंद खपली, कलेश हातांगले, सुमित शेंडे, करण उपाध्ये, शक्तीसिंग टाक, सुभाष कदम, अंसुल शेंडे, दामोदर कोरे, संदीप जाधव, राहुल सातपुते शिवसेना युवासेना व महिला आघाडी च्या कार्यकर्त्या शिवसैनिक युवासैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: AandolanHinganghatउबाठाच्या वतीने जनआक्रोश आंदोलनं.ठाकरे गटराज्यातील महायुतीचे कलंकित भ्रष्ट मंत्री यांची सरकार मधून हकलपट्टी करा
Previous Post

देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणाच्या कार्यात खारीचा वाटा उचला: आमदार समीर कुणावार

Next Post

25 वर्षांनी एकत्र आले राजुरा झेडपीतील विध्यार्थी: स्नेहमिलन सोहळ्यात दिला जुन्या आठवणींना उजाळा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
25 वर्षांनी एकत्र आले राजुरा झेडपीतील विध्यार्थी: स्नेहमिलन सोहळ्यात दिला जुन्या आठवणींना उजाळा.

25 वर्षांनी एकत्र आले राजुरा झेडपीतील विध्यार्थी: स्नेहमिलन सोहळ्यात दिला जुन्या आठवणींना उजाळा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In