Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

गडचांदूर: प्रीपेड मीटर बदलविण्यासाठी काँग्रेसची महावितरण कार्यालयावर धडक.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 22, 2025
in आंदोलन, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
गडचांदूर: प्रीपेड मीटर बदलविण्यासाठी काँग्रेसची महावितरण कार्यालयावर धडक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचांदूर:- शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जुने मीटर काढून प्रीपेड नवीन मीटर लावण्यात आलेले आहे व आधीच्या आणि आताच्या बिलामध्ये जर तफावत बघितली तर मोठ्या प्रमाणामध्ये नवीन प्रीपेड मीटरचे बिल हे चार चार पटीने जास्त येत असून त्यामध्ये मोल मजुरी करणारे गरीब वर्ग यांचे अतोनात नुकसान होत असून सरळपणे गोरगरीब लोकांची लूट महावितरण कंपनी मार्फत सुरू आहे.

आज गेल्या वर्षभरापासून गरीब मोलमजुरी करणारे गडचांदूरची जनता आलेले बिल प्रामाणिकपणे भारत असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करत आहे. बिलासंदर्भात लोकांनी जेव्हा तक्रार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडे केली त्यावेळेस काँग्रेसचे कार्यकर्ते त्या सर्व ग्राहकांना घेऊन कार्यालयावर धडकले आणि तेथील अधिकाऱ्यांना होत असलेल्या लुटमार बद्दल जाब विचारला आणि अधिकाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली आम्ही वाढलेले बिल चौकशी करून कमी करून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले उपविभागीय अभियंता उपस्थित नसले तरी त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून लवकरात लवकर सर्व ग्राहकांचे ज्यांचे बिल अतोनात आलेले आहे या सर्वांचे बिल आम्ही कमी करू असे आश्वासन दिले.

यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जे जुने मीटर काढण्यात आलेले आहे तेच मीटर पुन्हा लावण्यात यावे अशी मागणी केली. जर का बिलामध्ये दुरुस्ती केली नाही आणि नवीन प्रीपेड मीटर काढून जुने मीटर न लावल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा सुद्धा यावेळी महावितरण कार्यालयाला दिला काँग्रेसच्या शिष्टमंडळात माजी उपनगराध्यक्ष सचिन भोयर गडचांदूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष महाडोळे राजुरा विधानसभा युवक काँग्रेस महासचिव विवेक यरणे संजय भाऊएकरे, अहमद भाई, संजय चिकटे, सुरज गोंडे, प्रणित निवलकर, सुरेंद्र खामनकर, सुरज गोंडे, भारती मडावी, तथा महिला व पुरुष ग्राहक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Tags: गडचांदूर: प्रीपेड मीटर बदलविण्यासाठी काँग्रेसची महावितरण कार्यालयावर धडक.
Previous Post

बल्लारपूर शहर वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावरचे रस्ते दुरुस्ती बाबत तहसीलदार यांना निवेदन.

Next Post

हिंगणघाट: भूमिगत गटार योजना व अमृत योजनेत कामामध्ये भ्रष्टाचार, कारवाई बाबत अजित पवार यांना शिवसेनेचे निवेदन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
हिंगणघाट: भूमिगत गटार योजना व अमृत योजनेत कामामध्ये भ्रष्टाचार, कारवाई बाबत अजित पवार यांना शिवसेनेचे निवेदन.

हिंगणघाट: भूमिगत गटार योजना व अमृत योजनेत कामामध्ये भ्रष्टाचार, कारवाई बाबत अजित पवार यांना शिवसेनेचे निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In