Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

हिंगणघाट राष्ट्रवादी युवक काँग्रेस वतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 7, 2025
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट राष्ट्रवादी युवक काँग्रेस वतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील दोनशे पेक्षा जास्त स्पर्धाकांनी घेतला स्पर्धेत सहभाग. खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते स्पर्धाकांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह वाटप.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- या राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हिंगणघाट शहराच्या वतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला. या गणपती सजावट स्पर्धेत हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील दोनशेपेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. बक्षीस वितरण सोहळ्याला वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रथम बक्षीस शुभम राजू शेंडे, दृतीय बक्षीस स्वेता वसंतराव भलावी, तृतीय बक्षीस विनीत येलगंधेवार तर चौथे बक्षीस किरण देवगिरकर आणि पाचवे बक्षीस सौं. दिपाली सुरकार यांना देण्यात आले. त्याचबरोबर प्रोत्साहन बक्षीस शरद लोणकर, शर्वरी निलेश वाघ, योगेश वाघमारे यांना देण्यात आले. सर्व स्पर्धकांनी खूप छान आणि सुंदर असे डेकोरेशन देखावे तयार केले. तसेच सर्व सहभागी स्पर्धेकानां सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

गणेशोत्सव हा सण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो घरोघरी लहान बालगोपालामध्ये गणपती‌‌चे सजावट करण्याचे उत्साहाचे वातावरण असते. दहा दिवस मोठ्या भक्ती भावात गणेशोत्सव साजरा केला जातो. गणपती सजावट बक्षीस वितरण सोहळ्याच्या माध्यमातून लहान गोपालांचे मनोबल वाढते असे मनोगत खासदार अमर काळे यांनी यावेळी व्यक्त केले.

या कार्यक्रमाची रूपरेषा युवक जिल्हा महासचिव राजू मुडे यांनी मांडली, तर कार्यक्रमाचे संचालन वैभव साठोने यांनी केले तर या कार्यक्रमात आभार प्रदर्शन जिल्हा उपाध्यक्ष सुशील घोडे यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश संघटक संदीप किटे, युवक जिल्हाध्यक्ष प्रणय कदम, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शहराध्यक्ष बालू वानखेडे, समाजसेवक सुनिल डोंगरे, शहर कार्याध्यक्ष अमोल बोरकर, प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, माजी नगरसेवक दादा देशकरी, युवकजिल्हा कार्याध्यक्ष सचिन पारसडे, किसान सेलचे किशोर चांभारे, उपसरपंच प्रवीण कलोडे, जगदीश वांदिले, संदीप चांफले, अजय पर्बत, सुनिल भुते, गजानन महाकाळकर, प्रवीण भूते, नितीन भुते, समीर बाळसराफ, महिला जिल्हा सरचिटणीस सुजाता जांभुळकर, जिल्हा उपाध्यक्षा मिना सोनटक्के, दिपाली रंगारी, आचल वकील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे हुकेश ढोकपांडे, पंकज भट,रवीकिरण कुटे, राहुल जाधव, आकाश हुरले, ओम वांदिले, गौरव तेल्हांडे, कुणाल भुते, मनीष मुडे, पप्पू आष्टीकर, योगेश देशमुख, आदित्य तडस, निखिल ठाकरे, प्रेम भडघरे, मो. शाहिद आदींनी सहकार्य केले.

Tags: Amar kaleAtul WandileHinganghatहिंगणघाट राष्ट्रवादी युवक काँग्रेस वतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न.
Previous Post

शिक्षक दिना निमित्य गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार, राष्ट्र उभारणीत शिक्षकांचे योगदान मोठे: संजय देशपांडे

Next Post

वाकी येथे श्री बाबा ताजुद्दीन औलिया यांचा सहामाही उर्स मोठ्या उत्साहात संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वाकी येथे श्री बाबा ताजुद्दीन औलिया यांचा सहामाही उर्स मोठ्या उत्साहात संपन्न.

वाकी येथे श्री बाबा ताजुद्दीन औलिया यांचा सहामाही उर्स मोठ्या उत्साहात संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In