Saturday, March 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

अपयश म्हणजे शेवट नव्हे ते म्हणजे नव्या सुरुवातीचं आमंत्रण.

Madhukar gongale by Madhukar gongale
October 12, 2025
in Uncategorized
0 0
0
अपयश म्हणजे शेवट नव्हे  ते म्हणजे नव्या सुरुवातीचं आमंत्रण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

*जे अपयशानंतर हार मानत नाहीत, तेच पुढच्या वेळी विजेते ठरतात.* *भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांचे प्रतिपादन.

मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.

गडचिरोली ::
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी आणि गुरुकुल अकॅडमी गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत पोलीस भरती लेखी परीक्षा महास्पर्धेचे आयोजन दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा क्रीडांगण, गडचिरोली येथे करण्यात आले. या सामान्य ज्ञान स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून 2,000 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ऍड. विश्वजीत कोवासे, अध्यक्ष म्हणून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, शहराध्यक्ष सतीश विधाते, प्रा. राजेश कात्रटवार, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, गौरव येनप्रेड्डीवार, गुरुकुल अकॅडमीचे संचालक पुष्पक सेलोकर, तसेच अनुप कोहळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
“आजचा काळ स्पर्धेचा आहे. तरुणांनी परिस्थितीचे भान ठेवून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर प्रामाणिक प्रयत्न केले, तर यश नक्कीच मिळते. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी झटणाऱ्या प्रत्येक तरुणाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत.” असे प्रतिपादन महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार दूधबावरे यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा काँग्रेस कमिटी व गुरुकुल अकॅडमीच्या पदाधिकाऱ्यांणी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ‘सायबर जनजागृती सायकल रॅलीचे’ आयोजन.

Next Post

मतदार यादितील अनियमिततेने लोकशाहीला तडा: राजुरा नगर परिषद निवडणूक २०२५ वर नागरिकांची हरकत.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
मतदार यादितील अनियमिततेने लोकशाहीला तडा: राजुरा नगर परिषद निवडणूक २०२५ वर नागरिकांची हरकत.

मतदार यादितील अनियमिततेने लोकशाहीला तडा: राजुरा नगर परिषद निवडणूक २०२५ वर नागरिकांची हरकत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In