मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*अहेरी ==*
आपल्या गावाचा,आपल्या भागाचा विकास आपल्या मतदानावर अवलंबून आहे.जिल्हा परिषद ही केवळ पद नाही,ती जबाबदारी आहे आपल्या हक्कांची!आज मत द्या,उद्या उज्वल भविष्य घडवा.मत म्हणजे तुमचा आवाज — तो कोणीही दाबू नका.आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी मत द्या.गावात रस्ता,पाणी,वीज आणि आरोग्य सेवा यासाठी मतदान करा.जात,धर्म,पक्ष यापलीकडे जाऊन विकासासाठी विचार करा. *चुकीच्या हातात सत्ता दिली, तर पाच वर्षे पश्चाताप होतो.* प्रामाणिक, जनतेच्या सुखदुःखात धावून जाणाऱ्या उमेदवाराची निवड करा.मतदान हा आपला अधिकारच नाही, तो आपली ताकद आहे.आजचा एक मत भविष्याचा पाया ठरतो.मतदान म्हणजे लोकशाहीचा सण — तो उत्साहाने साजरा करा.आपला एक मत बदल घडवू शकतो.जे मतदान करत नाहीत,ते तक्रार करण्याचा अधिकार गमावतात.विचार करा – “मी मतदान केलं का?”तुमचं मत म्हणजे तुमच्या गावाची दिशा.चांगले दिवस आपणच आणू शकतो – मतदान करून!घराघरातून मतदान केंद्राकडे पाऊल टाका.आपल्या गावासाठी, आपल्या मुलांसाठी मत द्या.चला,लोकशाहीच्या विजयासाठी एकजुटीने मतदान करूया!
जय कांग्रेस जय अज्जूभाऊ कंकडालवार सहमित्रपरिवार.

