जड वाहतुकीमुळे वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा.
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
आलापल्ली – सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर रोडाचा काम कासव गतीने सुरु असून या राष्ट्रीय महा मार्गावर नेहमी हलक्या तसेच जड वाहनांची वर्दळ असते परंतु रस्ता अतिशय संकीर्ण असल्यामुळे या मार्गावर बारा चाकी ट्रक फसल्यामुळे तब्बल 10 तासांचा तथक परिश्रम नंत्तर वाहन हटविण्यात आले.
काल मध्यरात्री सुमारे 11 च्या दरम्यान राजस्थान येथून सिरोंचा कडे जात असलेला ट्रक फसल्यामुळे वाहनांची सुमारे 5 ते 6 किलोमीटर लांबच लांब रांग दिसून आली.
रस्ता सुरळीत लवकरात लवकर करण्यात यावी. व जड वाहतूक वाहने बंद करण्यात यावी.

