धाबा पोलीस यांनी दिला शांततेचा मंत्र.
राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :- तालूक्यातील एक लहानचा गाव या गावात फक्त 150 लोकांची वस्ती तरी गावात आज सार्वजनिक शारदा महीला मंडळ उंदिरगावच्या वतीने दंडारीचा कार्यक्रम आयोजित केला होता आणी हा कार्यक्रम पूर्णपणे ठाणेदार सुशील धोकटे आणी उंदिरगाव येथील महिला मंडळ यांच्या वतीने पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ मंगला साजन झाडे सरपंच, अध्यक्ष नीलकंठ भाऊ लखमापूरे, उपसरपंच डोंगरगाव राजेंद्र झाडे सदस्य ग्राम पंचायत डोंगरगाव, सौ मिनल गौतम उंबरे, भारती शैलेश दूधकोहर, सदस्य ग्राम पंचायत डोंगरगाव व समस्त उंदिरगाव आणी परीसरातील जणतेची उपस्थिती होती.