Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

वर्धा एसटी विभागात एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण, ई-शिवाई वातानुकूलित बसचे लोकार्पण.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 29, 2025
in Uncategorized, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा एसटी विभागात एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण, ई-शिवाई वातानुकूलित बसचे लोकार्पण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे वर्धा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- बसस्थानक येथे ई-शिवाई वातानुकूलित बसचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या नव्या सेवेमुळे वर्धा शहरातील प्रवाशांना आधुनिक, सुरक्षित व पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा अनुभव मिळणार आहे.

या लोकार्पणप्रसंगी ई-शिवाई वातानुकूलित बसचा वर्धा बसस्थानक ते सिव्हिल हॉस्पिटल या मार्गावर प्रत्यक्ष प्रवास करून पाहण्यात आला. स्वतः या बसमधून प्रवास करताना बसमधील आरामदायी आसनव्यवस्था, वातानुकूलन सुविधा, स्वच्छता, शांत व धूरमुक्त प्रवासाचा अनुभव समाधानकारक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

ई-शिवाई ही पूर्णपणे इलेक्ट्रिक बस असून ती पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. प्रदूषणमुक्त, कमी आवाजात चालणारी आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर असलेली ही बस शहरी वाहतुकीसाठी एक नवा मानदंड ठरणार आहे. या उपक्रमामुळे इंधन खर्चात बचत होण्यासोबतच कार्बन उत्सर्जनातही लक्षणीय घट होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या या उपक्रमामुळे सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रवाशाभिमुख होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येते. भविष्यात अशाच अधिक ई-शिवाई बस सेवा सुरू होऊन सामान्य नागरिकांना दर्जेदार प्रवासाची सुविधा मिळावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी सुधीर पांगुळ नगराध्यक्ष, भाजप माजी वर्धा जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट, अभिषेक त्रिवेदी, नगरसेवक, मोहिनी आडे नगरसेविका, शिवसेनेचे गणेश इखार व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Tags: #E shivai bus#Wardha news
Previous Post

बाल दिन व शहीद दिनाच्या निमित्ताने बलिदान दिलेल्या चार साहेबजाद्यांच्या स्मरणार्थ वडनेर येथे सामाजिक उपक्रमांचे आयोजन.

Next Post

बांगलादेशमध्ये हिंदू धर्मियावर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात विहिप व बजरंग दल हिंगणघाट यांच्या निषेध आंदोलन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
बांगलादेशमध्ये हिंदू धर्मियावर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात विहिप व बजरंग दल हिंगणघाट यांच्या निषेध आंदोलन.

बांगलादेशमध्ये हिंदू धर्मियावर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात विहिप व बजरंग दल हिंगणघाट यांच्या निषेध आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In