Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्धा: गांजा अंमली पदार्थाची विक्री करणारा गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 29, 2025
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
वर्धा: गांजा अंमली पदार्थाची विक्री करणारा गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा :- सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक वर्धा यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबवत आहे.

दि. 26 डिसेंबर 2025 रोजीचे रात्रदरम्यान स्था.गु.शा. वर्धा चे पथक पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीवरून संत ज्ञानेश्वर वार्ड शहालंगडी रोड हिंगणघाट येथील लोकेश मेघराज तांदुळकर याचे किरायाचे रूममवर एन.डी.पि.एस. कायद्याचे तरतुदींचे तंतोतंत पालन करून रेड केला असता, तेथे लोकेश तांदुळकर हा हजर मिळुन आला असुन, पंचासमक्ष कायदेशीररित्या त्याचे राहते रूमची झडती घेतली असता, झडती दरम्यान एका पन्नीमध्ये गांजा अंमली पदार्थ मिळुन आला. सदरचा माल हा त्याचे स्वतःचे मालकिचा असुन, तो त्यास पारितोश चौधरी रा. संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट याने आणल्याचे सांगितले.

नमुद दोन्ही आरोपी हे संगणमताने गांजा अंमली पदार्थाची तस्करी करून विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने, आरोपीचे ताब्यातुन 511 ग्रॅम गांजा अंमली पदार्थ मोबाईलसह जु.कि. 25,220 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, दोन्ही आरोपीतांविरूध्द पो.स्टे. हिंगणघाट येथे एन.डी.पि.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पो.उपनि. प्रकाश लसुंते, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अभिषेक नाईक, विनोद कापसे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली

Tags: #wardha police#वर्धा: गांजा अंमली पदार्थाची विक्री करणारा गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.
Previous Post

बांगलादेशमध्ये हिंदू धर्मियावर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात विहिप व बजरंग दल हिंगणघाट यांच्या निषेध आंदोलन.

Next Post

हिंगणघाट येथील मारोती वॉर्ड क्र.२ मधील राधानंद अपार्टमेंट परिसरात सांडपाण्याचा प्रश्न गंभीर, नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
हिंगणघाट येथील मारोती वॉर्ड क्र.२ मधील राधानंद अपार्टमेंट परिसरात सांडपाण्याचा प्रश्न गंभीर, नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

हिंगणघाट येथील मारोती वॉर्ड क्र.२ मधील राधानंद अपार्टमेंट परिसरात सांडपाण्याचा प्रश्न गंभीर, नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In