Saturday, June 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या अध्ययन सदस्यपदी भूपेंद्र शहाणे यांची नियुक्ती.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 8, 2026
in Uncategorized, तंत्रज्ञान, मुंबई, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या अध्ययन सदस्यपदी भूपेंद्र शहाणे यांची नियुक्ती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, मुंबई यांच्या अध्ययन सदस्यपदी येथील पिवी टेक्सटाईल्सचे महाप्रबंधक भूपेंद्र शहाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती विद्यापीठाचे कुलगुरू राज्यपाल यांच्या मान्यतेने करण्यात आली असून ही नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी आहे.

श्री. भूपेंद्र शहाणे हे विद्यार्थी काळा पासून अभाविपचे कार्यकर्ते असून अभाविपच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी कुशलतेने सांभाळल्या आहेत. अभाविपचे संस्थापक स्व. दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे ते अखिल भारतीय जन्मशताब्दी सोहळ्याचे संयोजक म्हणून त्यांनी काम केले आहे. पी.व्ही. टेक्सटाइल्स लीमी., जाम पदावर ते मागील 30 वर्षापासून कार्यरत असून उद्योग, प्रशिक्षण व कौशल्य विकास क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे.


Lया अध्यासनाचा उद्देश कुशल व समृद्ध समाज व राष्ट्रनिर्मिती आवश्यक कौशल्यविकासावर आधारित थोर व्यक्तीमत्वाच्या विचारांचे व संकलन व अभ्यास करणे, प्राचीन परंपरा व स्थानिक कौशल्याचा आढावा घेऊन त्यांना आधुनिक गरजा व परिस्थितीनुसार पुनर्रचित करणे,इत्यादी विविध काम या अध्यासनाकडे असून कौशल्याधारित शिक्षण, उद्योगाशी सुसंगत अभ्यासक्रम, संशोधन व नवोपक्रम यासाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरणार असून यांचा फायदा कौशल्यावर आधारित शिक्षण घेणाऱ्या युवक युवतीना होणार आहे.

त्यांच्या या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील कौशल्य विकास, प्रशिक्षण व्यवस्था आणि युवकांच्या रोजगार क्षमतेला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Tags: #Bhupendra shahane#रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ
Previous Post

हिंगणघाट येथील शिवाजी पार्क आणि नमो उद्यान परिसर सौंदर्यीकरण पाहणी दौरा.

Next Post

राजाराम पोलीस स्टेशनतर्फे ‘पोलीस रेजिंग डे’ उत्साहात साजरा; भगवंतराव आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी आणि शस्त्र प्रदर्शन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
राजाराम पोलीस स्टेशनतर्फे ‘पोलीस रेजिंग डे’ उत्साहात साजरा; भगवंतराव आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी आणि शस्त्र प्रदर्शन.

राजाराम पोलीस स्टेशनतर्फे 'पोलीस रेजिंग डे' उत्साहात साजरा; भगवंतराव आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी आणि शस्त्र प्रदर्शन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In