बेलदार, कापेवार समाजाचे अध्यक्ष श्याम बेज्जनवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
गडचिरोली जिल्यातील शेवटचा टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यात महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री माननीय स्व,कन्नमवार यांची आज जयंती साजरी करण्यात आले आहे.
या वेळी कार्यक्रमाला कापेवार -बेलदार समाजाचे अध्यक्ष श्याम बेज्जनवार ,उपाध्यक्ष पुजारी वेंकटेश, सचिव नरेश तडकलवार, कोषाध्यक्ष जगदीश रालाबंडिवार,शंकर पुप्पलवार, मंदा शंकर, मधुकर कोल्लूरी,रवी रालाबंडीवार, महेश आकुला अशोक बेज्जनवार, रवि पुप्पालवार, विजय तुम्मावार बेलदार व कापेवार समाजाचे बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित समाज बांधवाना चाय नास्ता वाटप करण्यात आले आहे .या कार्यक्रमाचे संचलन चंदावार तर आभार प्रदर्शन बेलदार, कापेवार समाजाचे अध्यक्ष श्याम बेज्जनवार यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिरोंचा परिसरातील कापेवार-बेलदार समाज बांधवानी सहकार्य केली आणि अथक परिश्रम घेतले.या वेळी बेलदार, कापेवार समाजाचे बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

