मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी
माजी मंत्री राजे अमरीशराव महाराजांनी राष्ट्रीय मानवाधिकार संगठनेचे विदर्भ अध्यक्ष आशिषजी पिपरे व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अल्पसंख्यांक सेल चे राष्ट्रीय उपाध्यक्ष जावेद अली यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले आहे.यावेळी भाजपा चे तालुका अध्यक्ष विक्की तोडसाम यावेळी उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री राजे अमरीशराव महाराज यांनी संघटना बडकटी करीता बोलतांना म्हणाले व सम्पूर्ण विदर्भात संगठन मजबूत करून गोर गरीब जनतेची समस्या सोडविण्यासाठी मदत करावे असेही म्हणाले व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

