Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

राजाराम परिसरात विविध ठिकाणी ७७वी प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरी.

Madhukar gongale by Madhukar gongale
January 28, 2026
in Uncategorized
0 0
0
राजाराम परिसरात विविध ठिकाणी ७७वी प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

कार्यक्रमाचे शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष व्यंकटेश अर्का यांचे शुभहस्ते ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न.

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

अहेरी तालुक्यातील राजाराम परिसरात विविध ठिकाणी ७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आले आहे.येथील भगवंतराव माध्यमिक तथा प्राथमिक अनुदानित आश्रम शाळेत मोठया उत्साहात ७७ व्या प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आले आहे.या वेळी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक तिरुपती ओडनालवार सर भास्कर तलांडे उपस्थित होते. व शाळकरी मुलांना संविधान निर्माते डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनावर आधारित मोलाचे मार्गदर्शन करण्यात आहे. तसेच संचालन श्री.प्रवीण गोंडाने सर करण्यात आले आहे.या वेळी उपस्थित शिक्षकवृंद एस, एस,मेश्राम,व्ही, बी,बात्तूलवार, एस, पी,वासाडे,एस, आर,पठाण,जी, एस,कापटे, एन, एम,मडावी,एस, सी, ओडनालवार, कनिष्ठ लिपिक दाढे बाबू, एस, डब्लू, पठाण, अधीक्षक प्रफुल गेडाम, अनिल आत्राम,सुरेश जाकेवार, विनोद सडमेक बी, डी, पेद्दापल्ली, आर, के, राचर्लावार, कु, व्ही, बी, बोम्मावार, श्रीमती एस, आर, चिंतावार, श्रीमती अलगमकर इत्यादी कर्मचारीवृंद उपस्थित होते.
तर उपपोलीस स्टेशन राजाराम येथे प्रभारी पोलीस निरीक्षक आनंद आवारे साहेब यांचे शुभ हस्ते ध्वजारोहन कार्यक्रम घेण्यात आले आहे. या वेळी प्रभारी पोलीस अधिकारी आनंद आवारे यांनी विध्यार्थ्यांना संविधानाचा महत्व पटवून देण्यात आले आहे. या वेळी नुकतेच रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक राकेश बुराम तसेच..
पोलीस हवालदार संजय नैताम.
हवालदार लखनशहा कुंजाम.उपस्थित मान्यवर उपस्थित होते.

,**ग्रामपंचायत राजाराम येथे प्रथम नागरिक सरपंचा. मंगलाताई आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले*
या वेळी ग्रामसेवक अमर करशी,
पेसा अध्यक्ष विनोद सिडाम, दिपक अर्का, तिरुपती कुडमेथे,ग्रा. प.स,विनायक आलाम,संजावली अरगेला,सुखदेव आलाम, रमेश पोरतेट,सुशीला सोयाम,सुशीला सडमेक. यशोदा आत्राम,अनिता आलाम, नितीन मोतकुरवार,सदाशिव गोंगले, आदी ग्रामपंचायत ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते तर,
मुत्ता पोरतेट, नरशीमा मुद्राकोल, बाबुराव कंबागौनिवार,प्रमोद केकर्लावार,

आरोग्य पथक राजाराम येते डॉ, राजेश मानकर यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडण्यात आले आहे. या वेळी उपस्थित प्रभारी पोलीस अधिकारी आनंद आवारे साहेब, उपनिरीक्षक राकेश बुराम साहेब, मुख्यध्यापक तिरुपती ओडनालवार, नंदकिशोर पुण्यमूर्तीवार,शिक्षकवर्ग, विध्यार्थी उपस्थित. तर आरोग्य विभागातील औषधी निर्माता मयूर बंगाले, स्वप्नील वंजारी,कु, स्वेता वालदे,कु, निता रामटेके, प्रफुल सिडाम, आरोग्य सेवक, आशा वर्कर शीतल पोरतेट उपस्थित होते.

**जिल्हा परिषद केंद्र शाळा राजाराम येथे शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष अरविंद परकीवार यांचे हस्ते तिरंगा ध्वजारोहन कार्यक्रम घेण्यात आले आहे.*-
या वेळी भास्कर तलांडे, मनोज सिडाम, नारायण कंबोगोणीवार, शाळेचे केंद्र प्रमुख मुख्यध्यापक अजय पसंपूनवार, शिक्षक जुमनाके, पेंदाम, उरते,
या वेळी मोठया संख्येने शाळेचे कर्मचारी, गावकरी, जेष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Previous Post

ग्राम विकास मंत्री गिरीश महाजनांचा वंचितने केला जोरदार निषेध.

Next Post

नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा तर्फे रा.से.यो. विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उत्साहात उद्घाटन.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा तर्फे रा.से.यो. विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उत्साहात उद्घाटन.

नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा तर्फे रा.से.यो. विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उत्साहात उद्घाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In