Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मूलचेरा हुतात्मा दिन साजरा.

Madhukar gongale by Madhukar gongale
January 30, 2026
in Uncategorized
0 0
0
नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मूलचेरा हुतात्मा दिन साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

वन वैभव शिक्षण मंडळ, अहेरी द्वारा संचालित नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा येथे आज दिनांक 30 जानेवारी 2026, शुक्रवार रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हुतात्मा दिन अत्यंत श्रद्धा व आदरभावाने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंजित मंडल यांनी भूषविले. प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. रंजित मंडल यांनी महात्मा गांधीजींच्या सत्य, अहिंसा, त्याग व राष्ट्रसेवेच्या विचारांचे महत्त्व विशद केले. गांधीजींचे विचार आजच्या सामाजिक व शैक्षणिक जीवनात मार्गदर्शक ठरतात, असे त्यांनी नमूद केले.
त्यानंतर भारतीय स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसरात भावपूर्ण व शिस्तबद्ध वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी महात्मा गांधी यांच्या विचारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शांतता, अहिंसा व राष्ट्रीय एकतेच्या संदेशाने करण्यात आला.

Previous Post

नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा तर्फे रा.से.यो. विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उत्साहात उद्घाटन.

Next Post

बंगाली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध – डॉ. प्रणय भाऊ खुणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
बंगाली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध – डॉ. प्रणय भाऊ खुणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना.

बंगाली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध - डॉ. प्रणय भाऊ खुणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In