Friday, February 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम खंडी नैनवाडी येथे माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या शुभहस्ते भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन.

Madhukar gongale by Madhukar gongale
February 6, 2026
in Uncategorized
0 0
0
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम खंडी नैनवाडी येथे माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या शुभहस्ते भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

खेळांप्रमाणेच सर्वच क्षेत्रात युवकांनी एकजुटीने पुढाकार घ्यावा – राजे अम्ब्रिशराव महाराज.

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

*भामरागड:-* तालुक्यातील अतिदुर्गम खंडी नैनवाडी येथे आयोजित भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले.यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की,अहेरी उपविभागात पूर्वी मोजक्याच खेळांच्या स्पर्धा होत असत; मात्र आता सर्वच प्रकारच्या खेळांच्या स्पर्धा अगदी अतिदुर्गम भागातही सुरू झालेल्या दिसत आहेत,ही अत्यंत आनंदाची बाब आहे.

या भागातील खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता असून अशा स्पर्धांमुळे त्यांना पोषक वातावरण मिळते.विशेष म्हणजे या गावात प्रथमच भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून तब्बल ४२ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की,क्रीडा ही मानवी जीवनाची अत्यावश्यक गरज आहे. अशा स्पर्धांच्या आयोजनातून गावकऱ्यांमध्ये एकजूट दिसून येते. सुशिक्षित युवकांनी खेळांप्रमाणेच गावाच्या विकासासाठीही एकत्र येऊन पुढाकार घेतल्यास गावाचा नक्कीच सर्वांगीण विकास होऊ शकतो.

या कार्यक्रमास युवानेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम,अर्जुन आलाम (भाजपा तालुका अध्यक्ष, भामरागड),सम्मा कटीया कुडयामी (गाव पाटील), कु.काजल मधुकर दुर्वा (सरपंच,ग्रामपंचायत टेकला),वेलादी सर (ग्रामसेवक) यांच्यासह झाकीर हुसेन, लालसू कोवसी,विनोद एक्का,संतोष कोवसी,अर्जुन टोप्पो,संजय टाप्पो,मनोज मडावी,झुरू मडावी आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post

अहेरी येथील भगवंतराव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप.

Next Post

गडचिरोली -छत्तीसगड सीमेवर चकमक तीन माओवादी ठार तर एक सी -60जवान शहीद.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
गडचिरोली -छत्तीसगड सीमेवर चकमक तीन माओवादी ठार तर एक सी -60जवान शहीद.

गडचिरोली -छत्तीसगड सीमेवर चकमक तीन माओवादी ठार तर एक सी -60जवान शहीद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In