Saturday, March 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 15, 2026
in Uncategorized
0 0
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आपल्या अनैतिक प्रेमसंबंधांमध्ये अडसर ठरत असलेल्या पोटच्या दोन चिमुरड्यांची एका आईने विष देऊन हत्या केली. ज्या आईच्या कुशीत मुले स्वतःला सुरक्षित समजतात, त्याच आईने प्रियकरासोबत राहण्यासाठी आपल्या 12 वर्षांच्या मुलीचा आणि 7 वर्षांच्या मुलाचा बळी घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. पंजाब मधील भटिंडा येथून ही घटना समोर आली आहे

गावकऱ्यांचा संशय बळावला आणि समोर आली घटना: एकाच कुटुंबातील दोन मुलांचा अवघ्या 15 दिवसांच्या अंतराने मृत्यू झाल्याने गावकऱ्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. मिळालेल्या माहितीनुसार, 15 दिवसांपूर्वी या महिलेच्या 12 वर्षांच्या मुलीचा अचानक मृत्यू झाला होता. त्यावेळी तिला एखादा आजार झाला असावा, असे समजून कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी कोणतीही पोलीस तक्रार न करता अंत्यसंस्कार केले. मात्र, शुक्रवारी रात्री 7 वर्षांच्या फतेहवीर या लहान मुलाचाही तशाच परिस्थितीत मृत्यू झाल्याने गावकऱ्यांचा संशय बळावला.

आईचे परपुरुषाशी अनैतिक संबंध: शनिवारी (14 जानेवारी) सकाळी गावातील सरपंचांसह मोठ्या संख्येने नागरिक पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी आईच्या वर्तणूकीवर संशय व्यक्त केला. गावकऱ्यांनी आरोप केला की, या महिलेचे दुसऱ्या एका व्यक्तीशी प्रेमसंबंध होते आणि हे दोन्ही निष्पाप जीव तिच्या या नात्यात अडथळा ठरत होते. हा अडसर दूर करण्यासाठी तिने आपल्या मायेला तिलांजली देत मुलांना अन्नातून उंदीर मारण्याचे औषध देऊन त्यांची हत्या केली.

खुनाचा गुन्हा दाखल: गावकऱ्यांच्या तक्रारीवरून आणि प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी या आईविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण कटात तिच्या प्रियकराची भूमिका काय होती आणि मुलीच्या हत्येच्या वेळीही याच पद्धतीचा अवलंब केला होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. एका हसत्या-खेळत्या घरातील दोन मुलं अशा प्रकारे विझल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून आरोपी महिलेवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Previous Post

कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये शपथविधी व दीपप्रज्वलन सोहळा उत्साहात.

Next Post

महाशिवरात्री जत्रा निमित्त ‘आई तू माझी होशील का?’ दंडार कार्यक्रमाचे आयोजन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
महाशिवरात्री जत्रा निमित्त ‘आई तू माझी होशील का?’ दंडार कार्यक्रमाचे आयोजन.

महाशिवरात्री जत्रा निमित्त ‘आई तू माझी होशील का?’ दंडार कार्यक्रमाचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In