Thursday, February 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

गडचिरोली येथे ‘शिवजन्मोत्सव’ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.

Madhukar gongale by Madhukar gongale
February 19, 2026
in Uncategorized
0 0
0
गडचिरोली येथे ‘शिवजन्मोत्सव’ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांची विशेष उपस्थिती.

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

*गडचिरोली:-* स्थानिक जय छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप,नेहरू वार्ड,गडचिरोली यांच्या वतीने “शिवजन्मोत्सव” सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात आला.परिसरात दिवसभर शिवमय वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमास अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली.त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना राजे साहेब म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य,धैर्य,कुशल प्रशासन आणि दूरदृष्टी यांच्या जोरावर स्वराज्य उभे केले.त्यांच्या कार्यामुळे भारतीय इतिहासात स्वातंत्र्य,स्वाभिमान आणि न्याय यांचे प्रतीक निर्माण झाले.आजही ते आदर्श नेतृत्वाचे प्रेरणास्थान मानले जातात.आजच्या युवा पिढीने त्यांची प्रेरणा घ्यावी,असे मत त्यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी शिवभक्तांनी जयघोष करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.कार्यक्रमात विविध सांस्कृतिक उपक्रम,देशभक्तीपर गीते तसेच शिवचरित्रावर आधारित भाषणांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा प्रणितीताई निंबोरकर,युवा नेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम,माजी जिल्हा अध्यक्ष भाजप प्रशांतजी वाघरे,माजी आमदार नामदेवजी उसेंडी,न प सभापती मुक्तेश्वर काटवे,सागर निंबोरकर,नगरसेविका गुड्डीताई मारबते,नंदू कयारकर,शहर उपाध्यक्ष सोमेश्वर धकाते,मधुर हेमके, तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.!!

Previous Post

सिरोचा–रेगुठा मार्गावर बस अपघात प्रवासधारक सुखरूप.

Next Post

बल्लारपूर शहरात नगरपरिषद छत्रपती शिवाजी महाराज यांची मोठया उत्साहात जयंती साजरा.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
बल्लारपूर शहरात नगरपरिषद   छत्रपती शिवाजी महाराज यांची मोठया उत्साहात जयंती साजरा.

बल्लारपूर शहरात नगरपरिषद छत्रपती शिवाजी महाराज यांची मोठया उत्साहात जयंती साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In