Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

रामनवमी निमित्त सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश — शरबत वाटप उपक्रम यशस्वी.

Madhukar gongale by Madhukar gongale
March 28, 2026
in Uncategorized
0 0
0
रामनवमी निमित्त सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश — शरबत वाटप उपक्रम यशस्वी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

अहेरी : रामनवमीच्या पावन पर्वानिमित्त हजरत टिपू सुलतान फाउंडेशन, अहेरी यांच्या वतीने समाजातील बंधुभाव आणि ऐक्य दृढ करण्याच्या हेतूने हिंदू बांधवांसाठी शरबत वाटपाचा सुंदर उपक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमाला टिपू सुलतान फाउंडेशन , अहेरी चे अध्यक्ष मा. सरफराज भैया आलम यांच्या प्रेरणादायी पुढाकारामुळे विशेष यश लाभले. त्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडला.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांमध्ये आकिब भाई पठाण, उमेर भाऊ, आवेश शेख, उजेर सय्यद, अरबाज पठाण तसेच अनेक युवकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. सर्वांनी मिळून सामाजिक सलोखा, एकोप्याचा संदेश देत हा उपक्रम अधिक अर्थपूर्ण केला.

या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी फाउंडेशनच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे समाजात प्रेम, सद्भावना आणि परस्पर सन्मान वाढीस लागतो, असे मत व्यक्त केले.
“धर्म वेगळे असले तरी मानवता एकच आहे” हा संदेश देणारा हा उपक्रम अहेरी शहरात आदर्श ठरला आहे.

Previous Post

पोटहिस्सा मोजणी पथदर्शी प्रकल्पात बल्लारपुर तालुकाचे पाच गावांचा समावेश.

Next Post

गुड्डीगुडम येथे रामनवमी व हिंदू संमेलन कार्यक्रम.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
गुड्डीगुडम येथे रामनवमी व हिंदू संमेलन कार्यक्रम.

गुड्डीगुडम येथे रामनवमी व हिंदू संमेलन कार्यक्रम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In