Saturday, March 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

मरपल्ली येथे क्रिकेट सामन्याचे माजी उपसरपंच कार्तिकभाऊ तोगम यांच्या हस्ते बक्षीस वितरण.

Madhukar gongale by Madhukar gongale
March 28, 2026
in Uncategorized
0 0
0
मरपल्ली येथे क्रिकेट सामन्याचे माजी उपसरपंच कार्तिकभाऊ तोगम यांच्या हस्ते बक्षीस वितरण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

अहेरी : तालुक्यातील मरपल्ली येथे जय भिम सी.सी.द्वारे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजित केले आहे.

क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांचाकडून प्रथम पारितोषिक देण्यात आली आहे.

द्वितीय पारितोषिक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्री.हणमंतू मडावी कडून,तृतीय पारितोषिक मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व अजय कंकडालवार यांचे स्वीय सहाय्यक श्री.कार्तिक तोगम,माजी जि.प.सदस्य अजय नैताम कडून देण्यात आली.

सदर स्पर्धेचे परिसरातील अनेक संघ भाग घेतले होते.त्यांच्यात प्रथम पारितोषिक शिवाजी सी.सी.कमलापूर,द्वितीय पारितोषिक जय भिम सी.सी.मरपल्ली तृतीय पारितोषिक रावण सी.सी.बामणी संघाला मिळाली असून विजेत्या संघाना माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा मार्गदर्शनाखाली मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व अजय कंकडालवार यांचे स्वीय सहाय्यक श्री.कार्तिकभाऊ तोगम यांचा हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी गंगाराम सडमेकं माजी सरपंच मरपल्ली,हणमंतु कोरेत माजी सरपंच मरपल्ली,सीताबाई वेलादी माजी सरपंच मरपल्ली,शामराव गावडे कृषी उत्पन्न बाजार समिती उमानूर सदस्य,लक्ष्मीस्वामी अट्टेला,वसंत दादा इस्टाम कृषी उत्पन्न बाजार समिती उमानूर माजी अध्यक्ष,आनंदराव कोंडागुर्ले ग्रामपंचायत सदस्य मरपल्ली,शेखर कोंडागुर्ले, नानाजी कोंडागुर्ले,बापू भेडकी कृषी उत्पन्न बाजार समिती उमानूर उपाध्यक्ष,सुनंदा कैलास कोंडागुर्ले ग्रामपंचायत सदस्य, केशव कोंडागुर्ले, अविनाश दुर्गे अध्यक्ष, अरुण दुर्गे,गजानन मुंजम,दिंगबर पेरुगु,श्रीनिवास मडावी माजी ग्रा प सदस्य यांच्या सह परिसरातील क्रीडा प्रेमी व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

भिमजयंती: उत्सव की सामाजिक क्रांती? हे वास्तव आहे, खूप कडू आहे, पण हेच सत्य आहे.

Next Post

नगर परिषद मुख्याधिकारी ॲक्शन मोडवर. – शहरात लागलेले झाडांवरील बॅनर प्लेक्स हटवले.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
नगर परिषद मुख्याधिकारी ॲक्शन मोडवर.  – शहरात लागलेले झाडांवरील बॅनर प्लेक्स हटवले.

नगर परिषद मुख्याधिकारी ॲक्शन मोडवर. - शहरात लागलेले झाडांवरील बॅनर प्लेक्स हटवले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In