Saturday, May 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

सराफवाडी येथे श्रीराम नवमी यात्रेनिमित्त गावात निर्माण झाले भक्तिमय वातावरण.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
March 29, 2026
in Uncategorized, गडचिरोली, धर्म, विदर्भ
0 0
0
सराफवाडी येथे श्रीराम नवमी यात्रेनिमित्त गावात निर्माण झाले भक्तिमय वातावरण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन इंदापूर:- तालुक्यातील सराफवाडी येथे प्रभू श्रीराम नवमी यात्रेनिमित्त गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. रामनवमी म्हणजेच प्रभू श्रीराम यांचा जन्मदिवस हा दिवस अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक आहे. त्यामुळे सराफवाडी येथे रामनवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी शोभायात्रा आणि भजन-कीर्तन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रभू श्रीराम यांच्या श्रीराम नवमी यात्रेदरम्यान पोलिस उपनिरीक्षक रतिलाल चौधर यांनी उपस्थित राहून यात्रेच्या सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्याच्या सूचना दिल्या. तसेच ग्रामस्थ व भाविकांनी शांतता आणि शिस्त राखून यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त व गावातील ग्रामसुरक्षा दल उपस्थित होते. पोलिस उपनिरीक्षक रतिलाल चौधर यांच्या उपस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून यात्रा शांततेत आणि उत्साहात पार पडली.

Tags: #Sreeram navami#श्रीराम नवमी#सराफवाडी
Previous Post

शिवणी येथे शेतकऱ्यांचे भव्य चर्चासत्र संपन्न ; सुपीक शेतजमिनी अधिग्रहित होऊ देणार नाही – शेतकऱ्यांचा एकमताने निर्णय.

Next Post

इंदाराम येथील पोचम्मा देवी बोनालु कार्यक्रमाला काँग्रेस नेत्या सौ.सोनाली कंकडालवार यांची उपस्थिती.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
इंदाराम येथील पोचम्मा देवी बोनालु कार्यक्रमाला काँग्रेस नेत्या सौ.सोनाली कंकडालवार यांची उपस्थिती.

इंदाराम येथील पोचम्मा देवी बोनालु कार्यक्रमाला काँग्रेस नेत्या सौ.सोनाली कंकडालवार यांची उपस्थिती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In