Wednesday, May 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात विनोबा आश्रम शाळांचे भरीव योगदान- शेखर टोंगो.

Madhukar gongale by Madhukar gongale
May 5, 2026
in Uncategorized
0 0
0
जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात विनोबा आश्रम शाळांचे भरीव योगदान- शेखर टोंगो.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी , मो .क्र .९४२१८५६९३१.

एटापल्ली
गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात अहेरी,एटापल्ली आणि भामरागड तालुक्यातील विनोबा आश्रम शाळांचे महत्वाचे योगदान असून शाळेचे प्रत्येक कर्मचारी आपले भरीव योगदान देत आहेत म्हणून विनोबा आश्रम शाळेने आपला दर्जा उत्तम ठेवला आहे असे प्रतिपादन नॅशनल सेंटर फॉर रुरल डेव्हलपमेंट चे कार्यकारी संचालक शेखर टोंगो यांनी केले. इंडियन फंक्शन हॉल अहेरी येथे विनोबा आश्रम शाळा हेडरी तर्फे आयोजित वार्षिक स्नेहमिलन कार्यक्रमात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अहेरी,एटापल्ली आणि भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागात गेल्या तीस पेक्षा जास्ती वर्षापासून एनसीआरडी संचालित विनोबा आश्रम शाळा कार्यरत आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षक तथा कर्मचाऱ्यांनी आपले प्राण ओतून विद्यार्थ्यांना घडविले असून स्वर्गीय निर्मलाताई देशपांडे यांच्या स्वप्नातील आदर्श शाळा निर्माण करण्याचे कार्य ते करत आहे असेही टोंगो बोलले.यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून अरविंद गजभिये,प्रकाश आढाव,संजय पांडे,यादवराव सोनकर, एनसीआरडी चे समन्वयक सिद्धेश्वर राम,शशिकांत भोपे,किरण खपली आदी मान्यवर उपस्थित होते.अध्यक्षीय मनोगतातून अरविंद गजभिये म्हणाले की १९८८ पासून जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात विनोबा आश्रम शाळा सुरू आहे.रस्ते वीज सारख्या अनेक समस्यांना तोंड देत सर्व शाळा आज इथपर्यंत पोहोचल्या आहे.प्रत्येक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी फक्त नोकरी म्हणून नाही तर विनोबा आश्रम एक परिवार म्हणून बघितला आहे. सर्व कर्मचाऱ्यांचे योगदान खूप मोलाचे आहे.यावेळी उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
उत्कृष्ट माध्यमिक मुख्याध्यापिका
के. ए. आईंचवार वि.आ.शा. हेडरी
उत्कृष्ट प्राथमिक मुख्याध्यापक श्री टी. सी. तोटावार वि.आ.शा. हेडरी
विशेष सेवा पुरस्कार (प्राथ. मुख्या. कार्यभार)
व्ही. एल. बोमकंटीवार वि.आ.शा. पंदेवाही
विशेष सेवा पुरस्कार (प्राथ. मुख्या. कार्यभार)
एस. जी. शेख वि.आ.शा. बिनागुंडा
उत्कृष्ट प्राथमिक शिक्षक
श्री एन. वाय. मेश्राम वि.आ.शा. बिनागुंडा
उत्कृष्ट माध्यमिक शिक्षक
श्री एस. के. येनुगवार वि.आ.शा. हेडरी
उत्कृष्ट माध्यमिक शिक्षक
एस. ए. डफ वि.आ.शा. हेडरी
उत्कृष्ट पुरूष अधिक्षक
ए. ए. निमरड वि.आ.शा. बिनागुंडा
उत्कृष्ट स्त्री अधिक्षिका
कु. एल. आर. वद्धडे वि.आ.शा. बिनागुंडा,
उत्कृष्ट लिपीक
बि. एन. कनकुटलावार वि.आ.शा. कोटमी,
उत्कृष्ट चतुर्थश्रेणी कर्मचारी
कु. एस. एन. लांडे (स्वयंपाकी) वि.आ.शा. तलवाडा
एस. बी. वलके (स्वयंपाकी) वि.आ.शा. पंदेवाही,कु. जे. आर. बत्तुलवार (स्वयंपाकी) वि.आ.शा. गेदा,
कु. एस. आर. मेश्राम (प्रयो.शा.परिचर) वि.आ.शा. गेदा,ए. यु. शेख (शिपाई) वि.आ.शा. पंदेवाही, आर. व्ही. मडावी (पहारेकरी) वि.आ.शा. हेडरी
उत्कृष्ट शाळा शिक्षण पुरस्कार
विनोबा आश्रम शाळा, हेडरी
उत्कृष्ट शाळा प्रशासन पुरस्कार
विनोबा आश्रम शाळा,तलवाडा यांना मिळाला.यावेळी जिवन गौरव पुरस्कार
सी. डी. मोटघरे, (मदतनिस) वि.आ.शा. पंदेवाही यांना मिळाला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डफ, कावळे यांनी केले तर आभार येनूगवार यांनी मानले.यावेळी विनोबा आश्रम शाळा हेडरी, तलवाडा,कोटमी,पंदेवाही,बिनागुंडा,गेदा आदींचे मुख्याध्यापक,शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. विनोबा आश्रम शाळा हेडरी च्या विद्यार्थी यांनी आदिवासी परंपरेवर नृत्य सादर केले.विनोबा आश्रम शाळा हेडरी चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि माजी विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.
शाळेतून शिक्षण घेऊन आज विविध पदावर कार्यरत माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Previous Post

पीक पाहणी 2025-26 न झालेल्या शेतकयांना सात-बारा वर नमुद करण्याची मागणी.

Next Post

पोलीस स्टेशन रेपणपलीच्या पटांगणात 35 लाखांचा दारूचा मुद्देमाल नष्ट.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
पोलीस स्टेशन रेपणपलीच्या पटांगणात 35 लाखांचा दारूचा मुद्देमाल नष्ट.

पोलीस स्टेशन रेपणपलीच्या पटांगणात 35 लाखांचा दारूचा मुद्देमाल नष्ट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In