Friday, May 16, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक: अनैतिक संबंधातून डॉक्टर पत्नीने डॉक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन दिले, अखेर उपचारादरम्यान मृत्यू.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 14, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक: अनैतिक संबंधातून डॉक्टर पत्नीने डॉक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन दिले, अखेर उपचारादरम्यान मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक :- येथून एक खळबळजनक घटना समोर आली होती. अनैतिक संबंधातून वारंवार वाद होत असल्याने डॉक्टर पत्नीने पतीला भुलीचे इंजेक्शन दिल्याचा प्रकार २६ सप्टेंबर २०२२ ला घडला होता. त्यानंतर कोमात गेलेले पती डॉ. सतीश देशमुख वय ५९यांचा अखेर गुरुवारी दि.१३ उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर गुन्ह्यात संशयित असलेली पत्नी सुहासिनी धुमाळ व तिचा प्रियकर संशयित कांडेकर फरार झाला असून, पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

म्हसरूळ परिसरात डॉ. सतीश देशमुख यांचे स्वत:चे हॉस्पिटल आहे. या रुग्णालयात पत्नी व तिचा प्रियकर १० सप्टेंबर २०२२ रोजी डॉ. देशमुख यांना भेटले. या ठिकाणी डॉ. देशमुख सोबत दोघांचे वाद झाले. त्यानंतर प्रियकर निघून गेला. तर डॉ. देशमुखांची पत्नी हॉस्पिटलमध्ये विश्रांती कक्षात गेली. तिने डॉ. देशमुख यांना भुलीचे इंजेक्शन देत ठार करण्याचा प्रयत्न केला. ही बाब डॉ. देशमुखांनी त्यांच्या मुलाला सांगितले. त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याच्या फिर्यादीवरुन डॉक्टरांच्या पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला. दुसर्‍या पत्नीचे नात्यातीलच एकाशी अनैतिक संबंध असल्याचे डॉ. देशमुखांना समजले. त्यातून हा वाद झाला.

तक्रारदार डॉ. देशमुखांच्या पहिल्या मुलगा आहे. डॉक्टरांचे दुसर्‍या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधांमुळे त्यांच्या पहिल्या पत्नीने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. पहिल्या पत्नीच्या आत्महत्या प्रकरणात डॉ. देशमुखांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यात डॉक्टरांना पाच ते सहा वर्षांचा कारावास झाला. डॉ. देशमुखांना दुसर्‍या पत्नीपासून एक अपत्य झाले. मात्र, डॉ. देशमुख कारागृहात गेल्याने तिने दुसर्‍याशी लग्न केले. तिचे ज्याच्यांशी विवाह झाला, त्यांचाही काही वर्षातच हृदयविकाराने मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनापूर्वी डॉ. देशमुख कारागृहातून मुक्त झाले. ते पहिल्या पत्नीच्या मुलासह राहू लागले. दरम्यान, दुसर्‍या पत्नीला कोरोना झाला. तिने डॉ. देशमुखांकडे उपचार घेतले. त्यावेळी दोघे पुन्हा एकत्र आले. त्यांनी रजिस्टर लग्न केले होते.

भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर डॉ. सतीश देशमुख यांच्या नाशिक शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र, ते कोमात गेले होते. त्यातच त्यांची प्रकृती खालावली होते. गुरुवारी दि.१३ त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास म्हसरूळ पोलीस करत आहेत.

Previous Post

देवलमरी ग्रामपंचायत अंतर्गत मोसम येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे परिवार संवाद यात्रा.

Next Post

महविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि गोंडपिंपरी शहराच्या विकासाला लागला ब्रेक: सचिन चिंतावार

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
महविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि गोंडपिंपरी शहराच्या विकासाला लागला ब्रेक: सचिन चिंतावार

महविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि गोंडपिंपरी शहराच्या विकासाला लागला ब्रेक: सचिन चिंतावार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In