Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर कोंढवा पोलीस स्टेशन, येथे भारतीय होमीओपॅथिक हाँस्पीटल पुणे यांचेवतीने हृदयरोग

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 15, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, संपादकीय
0 0
0
अश्लिल नावाने जाहीरात तयार करुन व्हाटसअॅप व इतर सोशल मिडीया या इलेक्ट्रॉनीक्स माध्यमांद्वारे प्रसारीत केले बाबत सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखे कडुन आरोपी विरुध्द कारवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी

तपासणी शिबीर आयोजित केलेबाबत

पुणे आज दिनांक १४/१०/२०२२ रोजी १०/०० ते १३/०० वाजणेचे दरम्यान कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर येथे भारती हॉमीओपॅथीक हॉस्पीटल पुणे शहर यांचे वतीने हृदयरोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिवीरास डॉ. श्री. चंद्रकांत चव्हाण (हृदयरोग तज्ञ), श्री. अविनाश म्हेत्रे (प्राचार्य) होमीओपॅथीक वैदयकीय महाविदयालय पुणे तसेच डॉ. श्रीमती अनिता पाटील (डिन) फॅक्लटी ऑफ होमीओपॅथीक या त्यांचे स्टाफसह उपस्थित होते. सदर कार्यक्रम श्रीमती नम्रता पाटील पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-५, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती पौर्णिमा तावरे सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग पुणे शहर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर यांचे उपस्थितीत पार पडला आहे.

सदर शिबीरामध्ये पोलीसांचे शारीरीक आरोग्य तपासणी अनुषंगाने कार्डीओलॉजी, रक्तदाब चाचणी, रक्त चाचणी व इतर चाचण्या करण्यात आल्या असुन, आरोग्य तपासणीमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे हृदयरोग, रक्तदाब, साखरेचे प्रमाण, उंची वजन ई गोष्टीची तपासणी करुन ज्या अधिकारी व कर्मचारी यांचा शारिरिक समतोल व्यव्यस्थित नाही त्यांना संबंधित डॉक्टरानी योग्य ते निरोगी आरोग्य जगणे करिता आवश्यक ते मार्गदर्शकपर सुचना दिल्या आहेत तसेच वैदयकिय अधिकारी यांनी हृदय निरोगी राहणेकरिता सकस आहार, व्यायाम, योगा, इत्यादी बाबीचा दैनंदिन जिवनशैलीत समावेश करण्याविषयी मार्गदर्शन केले आहे..

सदर कार्यक्रमाचा लाभ कोंढवा पोलीस ठाणे कडील १५ अधिकारी व ७५ कर्मचारी यांनी घेतला असुन कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला म्हणुन वपोनि सरदार पाटील यांनी भारती होमीओपॅथीक कडील वरीष्ठ अधिकारी व त्यांचे स्टाफचे कोंढवा पोलीस ठाणे अधिकारी व कर्मचारी यांचे वतीने आभार मानले.

Previous Post

नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा; सभापतीपदी सुषमा कावळे तर उपसभापतीपदी उमेश राजपूत यांची वर्णी.

Next Post

माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते खांदला येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते खांदला येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न.

माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते खांदला येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In