Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा; सभापतीपदी सुषमा कावळे तर उपसभापतीपदी उमेश राजपूत यांची वर्णी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 15, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा; सभापतीपदी सुषमा कावळे तर उपसभापतीपदी उमेश राजपूत यांची वर्णी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी

नागपूर:- जिल्हातील हिंगणा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुषमा कावळे सभापतीपदी तर उपसभापतीपदी उमेश राजपूत यांची वर्णी लागली.

नागपूर जिल्ह्यातील 14 सदस्य असलेली सर्वात मोठी हिंगणा पंचायत समिती असून त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी मंत्री रमेशचंद्र बंग व माजी आमदार विजय घोडमारे (पाटील ) यांच्या नेतृत्वात सत्ता कायम राखली आहे. विशेष म्हणजे मागील वीस वर्षापासून या पंचायत समितीवर माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या नेतृत्वात एक हाती सत्ता आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांच्या नेतृत्वात विजय रॅली काढून ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळून आनंद साजरा केला. यावेळी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांनी माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या निवासस्थानी जाऊन आशीर्वाद घेतले. तर बंग यांनी नवनिर्वाचित सभापती उपसभापती व सर्व पंचायत समिती सदस्य यांचे पुष्पहार घालून स्वागत केले व पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गटनेते दिनेश बंग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू राऊत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव आव्हाळे, खरेदी-विक्री संघाचे सभापती श्याम बाबू गोमासे, प.स सदस्य सुनील बोंदाडे, राजेंद्र उइके, आकाश रंगारी, अनुसया सोनवणे, पोर्णिमा दीक्षित , वैशाली काचोरे, रुपाली खाडे, राजेंद्र गोतमारे, रामकृष्ण महल्ले, प्रेमलाल चौधरी, हिंगणा नगरपंचायत चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते गुणवंता चामाटे, नगरसेवक प्रवीण घोडे, सुशील दीक्षित , मिलिंद काचोरे, विजय कचोरे,, प्रमोद बंग, भैय्यालाल ठाकूर, गोकुल मिनियार, हनुमंत दुधबळे, रामू दाभेकर, अतुल कडू, संतोष गव्हाळे, नाना शिंगारे, मुकेश पाल, योगेश कोठेकर, संजय नवघरे, अविनाश गोतमारे, शैलेश रॉय, दामोधर सोनवाणे, निखिल उमरेडकर, नारायण ढोले, सुरेश उमरेडकर, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

कारमधून लिफ्ट देण्याच्या बाहाण्याने कार चालकाने केला महिलेचा विनयभंग, महिलेने आरडाओरडा केल्याने नागरिकांनी केली सुटका.

Next Post

कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर कोंढवा पोलीस स्टेशन, येथे भारतीय होमीओपॅथिक हाँस्पीटल पुणे यांचेवतीने हृदयरोग

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अश्लिल नावाने जाहीरात तयार करुन व्हाटसअॅप व इतर सोशल मिडीया या इलेक्ट्रॉनीक्स माध्यमांद्वारे प्रसारीत केले बाबत सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखे कडुन आरोपी विरुध्द कारवाई.

कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर कोंढवा पोलीस स्टेशन, येथे भारतीय होमीओपॅथिक हाँस्पीटल पुणे यांचेवतीने हृदयरोग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In